शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२३ | Scholarship Exam Mock Test 2023
पूर्व उच्च प्राथमिक
शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. त्यानुसार आम्ही सर्व
विद्यार्थ्यांना मोफत सराव परीक्षेचे आयोजन केलेले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी असणारे
सर्व विषयाचे घटकानुसार ऑनलाईन सराव परीक्षा घेण्यात येणार आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम
माध्यम | विषय | सराव परीक्षा लिंक |
---|---|---|
मराठी | मराठी (प्रथम भाषा) | आजची परीक्षा लिंक (31 जानेवारी) |
मराठी | गणित | आजची परीक्षा लिंक ( 2 फेब्रुवारी) |
मराठी | इंग्रजी (तृतीय भाषा) | आजची परीक्षा लिंक |
मराठी | बुद्धिमत्ता | आजची परीक्षा लिंक |
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw