महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र वितरीत सूचना आणि कागदपत्रे
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET) 2021 विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र वितरीत सूचना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ( MAHATET) 2021 चे आयोजन दिनांक 21/11/2021 रोजी करण्यात आलेले होते. या परीक्षेतील पेपर क्र. 01 (इ. 1 ली ते 5 वी ) व पेपर क्र…