पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम | Pre Higher Primary Scholarship Exam Syllabus for 5th | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम | Pre Higher Primary Scholarship Exam Syllabus for 5th

5वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम,scholarship exam syllabus for class 5 5th scholarship syllabus scholarship exam for 5th std syllabus Scholarship Exam Syllabus for 5th

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - १
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम
Pre Higher Primary Scholarship Exam Syllabus for 5th

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - १ शासन पत्र क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दिनांक २३ मार्च, २०१६ अन्वये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता मराठी,गणित,इंग्रजी,आणि बुद्धिमत्ता या विषयांचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) प्रसिद्ध केलेला आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाण्याअगोदर प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus)  बघून त्या विषयाचा अभ्यास सुरु करायला हवा. शिष्यवृत्ती परीक्षा हि दिलेल्या अभ्यासक्रमाच्या बाहेर कोणतेही प्रश्न विचारात नाही त्यामुळे दिलेल्या अभ्यासक्रमा नुसार केलेला अभ्यास आपल्याला चांगले मार्क पाडण्यासाठी खूपच उपयुक्त असतो.खालील प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम (Scholarship Exam Syllabus) तुम्ही बघू शकणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हि माहिती अवश्य वाचावी.

विषय लिंक
मराठी अभ्यासक्रम
गणित अभ्यासक्रम
इंग्रजी अभ्यासक्रम
बुद्धिमत्ता अभ्यासक्रम

शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२३ | Scholarship Exam Mock Test 2023

TAG- 5वी शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासक्रम,scholarship exam syllabus for class 5, 5th scholarship syllabus, scholarship exam for 5th std, syllabus Scholarship Exam Syllabus for 5th,scholarship exam for 5th std syllabus,scholarship exam syllabus for class 5,scholarship test syllabus,scholarship exam paper pattern,scholarship exam syllabus

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER