सर्व विद्यार्थांना आम्ही मागील वर्षीच्या सर्व विषयाच्या कृती पत्रिका आणि त्याच्या उत्तर पत्रिका देणार आहोत.पण ह्या सर्व कृतीपात्रिका ह्या पूर्ण १०० %
१० वीच्या सर्व कृतीपत्रिका आणि उत्तर पत्रिका PDF
सर्व विद्यार्थांना आम्ही मागील वर्षीच्या सर्व विषयाच्या
कृती पत्रिका आणि त्याच्या उत्तर पत्रिका देणार आहोत.पण ह्या सर्व कृतीपात्रिका
ह्या पूर्ण १०० % अभ्यासक्रमाच्या आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी याचा वापर फक्त
प्रश्न कसे येतात त्याचे उत्तरे कशी असावी यासाठी करावा, यावर्षी कोरोना
प्रादुर्भाव मुले शासनाने २५% अभ्यासक्रम कमी केलेला आहे.त्यानुसार प्रश्नपत्रिका
पण असतील अशी अपेक्षा आहे.
टिप- रोज कमीत कमी सकाळी एक कृतीपत्रिका आणि संध्याकाळी एक उत्तरपत्रिका देण्यात येतील.दररोज भेट देत रहा.
माध्यम -मराठी
खालील सर्व विषयाच्या कृतीपत्रिका लिंक दिलेल्या आहेत.
COMMENTS