दहावी तोंडी परीक्षेच्या विषयानुसार नमुना प्रश्नपत्रिका | 10th Oral Exam Sample question paper | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

दहावी तोंडी परीक्षेच्या विषयानुसार नमुना प्रश्नपत्रिका | 10th Oral Exam Sample question paper

दहावी तोंडी परीक्षेच्या विषयानुसार नमुना प्रश्नपत्रिका  Sample question paper according to the subject of 10th Oral Examination

दहावी तोंडी परीक्षेच्या विषयानुसार नमुना प्रश्नपत्रिका

Sample question paper according to the subject of 10th Oral Examination

दहावीची लेखी परीक्षा ( SSC Written Exam) 15 मार्च ते 18 एप्रिलपर्यंत तर बारावीची लेखी परीक्षा ( HSC Written Exam) 4 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत चालणार आहे. प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षेवरुन विद्यार्थ्यांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये कोरोना महामारीचे नियम पळून होणार आहेत. तरीही दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 22 दिवसांचा वेळ दिला आहे. संबंधित शाळा, महाविद्यालयांनी कोरोनाची स्थिती पाहून ही परीक्षा त्या कालावधीत कधीही, त्यांच्या सोयीने घ्यावी, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. परंतु, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही शिक्षण मंडळाने केल्या आहेत.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exam) 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या वेळेत होणार आहेत त्यासाठी आम्ही संकलनातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विषयानुसार तोंडी परीक्षेच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहे.त्याचा शिक्षक आणि विद्यार्थ्यानी योग्य असा उपयोग करून घ्या.वेळोवेळी होणारे बदल आणि बोर्ड परीक्षेचे बदलणारे नियमाचे मार्गदर्शन आणि सुधारणांचे Update मिळवण्यासाठी आमच्या सोबत जॉईन व्हावे व रोजच शैक्षणिक Update मिळवावे.खाली संपूर्ण सोशल मिडिया लिंक उपलब्ध.

विषय डाऊनलोड लिंक
मराठी डाऊनलोड
हिंदी डाऊनलोड
इंग्रजी डाऊनलोड

Board Exams 2023: पेपर सोडवताना योग्य पद्धतीनं Time management कसं कराल?


कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER