पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) गणित सराव परीक्षा | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) गणित सराव परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) गणित सराव परीक्षा Pre Higher Primary Scholarship Exam (Class 5th) Mathematics Practice Exam

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) गणित सराव परीक्षा
Pre Higher Primary Scholarship Exam (Class 5th) Mathematics Practice Exam

सदर दिलेल्या सराव परीक्षा गणित विषयातील घटका नुसार आहेत.सर्व घटकाचा योग्य अभ्यास विद्यार्थ्यांचा व्हावा यासाठी ह्या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येते.घटकाची माहिती त्याचा अभ्यास त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना बघता येणार आहे.

परीक्षा दिनांक सराव परीक्षा लिंक घटकाचे नाव व स्पष्टीकरण
सराव परीक्षा 25 नोव्हेंबर Mock Test आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
सराव परीक्षा 28 नोव्हेंबर Mock Test दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन 
सराव परीक्षा 12 डिसेंबर Mock Test  अंकांची दर्शनी किंमत,स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी 
सराव परीक्षा 14 डिसेंबर Mock Test  मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे ,संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना
सराव परीक्षा 16 डिसेंबर Mock Test  १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
सराव परीक्षा 19 डिसेंबर Mock Test  सम,विषम,मूळ,जोडमूळ,सहमूळ,संयुक्त,त्रिकोणी व चौरस संख्या
सराव परीक्षा २१ जानेवारी  Mock Test  बेरीज (सात अंकी संख्यापर्यंत हातच्याची बेरीज,शाब्दिक उदाहरणे)
सराव परीक्षा २४ जानेवारी  Mock Test  वजाबाकी (सात अंकी संख्यापर्यंत हातच्याची वजाबाकी,शाब्दिक उदाहरणे)
सराव परीक्षा २५ जानेवारी  Mock Test  गुणाकार 
सराव परीक्षा २७ जानेवारी  Mock Test  भागाकार 
सराव परीक्षा 1 फेब्रुवारी Mock Test  पदावली व अक्षरांचा वापर 
सराव परीक्षा Mock Test (LIVE) संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य,विभाज्यतेच्या कसोट्या
सराव परीक्षा Mock Test घटक
सराव परीक्षा Mock Test घटक
सराव परीक्षा Mock Test घटक
सराव परीक्षा Mock Test घटक
सराव परीक्षा Mock Test घटक
सराव परीक्षा Mock Test घटक

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER