शाळा बंद..पण शिक्षण आहे
(अभ्यासमाला- १४८)
दि..०८ सप्टेंबर २०२० वार -मंगळवार
आजचा
विषय - परिसर अभ्यास १/स्पोकन इंग्लिश/ विज्ञान
इयत्ता
पहिली व दुसरी
स्पोकन इंग्लिश
Three letter words with Vowels
इयत्ता
तिसरी
घटक - आपल्या गावाची ओळख- गाणे
इयत्ता
चौथी
घटक - आहाराची पौष्टिकता
इयत्ता
पाचवी
घटक - नियम सर्वांसाठी- समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे
बदल
इयत्ता
सहावी
घटक - पदार्थ आपल्या वापरातील-नैसर्गिक पदार्थ व
मानवनिर्मित पदार्थ
इयत्ता
सातवी
घटक - भौतिक राशींचे मापन- वस्तुमान आणि वजन
इयत्ता
आठवी
घटक - द्रव्यांचे संघटन- मूलद्रव्यांचे प्रकार
इयत्ता
नववी
घटक - वनस्पतींचे वर्गीकरण- उपसृष्टी अजीबपत्री वनस्पती-
थॅलोफायटा
इयत्ता
दहावी
घटक - विज्ञान भाग -2 सजीवांतील
जीवनप्रक्रिया भाग-2 लैंगिक प्रजनन
उपक्रम
९५
आज जागतिक साक्षरता दिन. तरी साक्षरता म्हणजे काय? भारतात
आणि महाराष्ट्रात आज साक्षरतेचे प्रमाण किती आहे? याबाबत
आपले शिक्षक / पालक / मोठ्या व्यक्ती यांकडून जाणून घ्या.
उपक्रम
९६
सूर्यप्रकाशामुळे कोणते ५ फायदे होतात ते आपले पालक /
शिक्षक / मित्रमैत्रिणी यांच्यासमोर इंग्रजी भाषेतून सांगण्याचा प्रयत्न करा.
आवश्यकता लागल्यास त्यांची मदत घ्या.
नवोदय परीक्षा तयारी
प्रश्नपत्रिका - http://tiny.cc/Navodayonline
Online Practice - https://cutt.ly/8yjbrbH
2019 Question Paper Online Practice - https://cutt.ly/EyjbtlG
मागील
सर्व अभ्यासामाला बघण्यासाठी येथे क्लिक करा.
TAG-#TheStateCouncilofEducationalResearchandTraining,Pune, #Maharashtra abhyasamalarajya shaikshanik sanshodhan aani prashakshan maharashtra pune #aabhyasmala#Home Learing 2020 #HomeLearing2020#अभ्यासमाला#aabhyasmalapune#Onlinelearing#home e-learing#elearning companies# online learning courses#elearning#ecourse#learning management system#online learning#blended learning#learnings#distance learning#what is e learning#e learning portal#e learning matrix#online learning sites#e learning app#online learning platforms#e learning meaning#e learning websites#e course online#elearning login#advantages of e learning#e learning definition#online learning courses#types of e learning
COMMENTS