उपरोक्त विषयानुसार सी. सी. आर. टी. नवी दिल्ली यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन केले जात आहे. याप्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे
सी.सी.आर.टी.प्रशिक्षणासाठी
शिक्षक नोंदणी करणे
To register teachers for CCRT
training
सी. सी. आर. टी. नवी दिल्ली (CCRT training) यांच्या मार्फत दरमहा शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणाचे (Online Training programm) आयोजन केले जात आहे. याप्रशिक्षणासाठी इच्छुक असणारे शिक्षक आपली नोंदणी खालील लिंकवर 20 जुलै 2021 पर्यंत करू शकतात.
नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना
प्रशिक्षणाबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील
सर्व शिक्षकांना अवगत करण्यात यावे.
सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.
- What’s App- Next Update Group
- Telegram - https://telegram.me/aapalathakare
- Facebook Page- https://www.facebook.com/thakareblog
- Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS