#Ads

Just Foods
🍴Food enthusiast sharing delicious and healthy recipes with a focus on using fresh, whole ingredients. Join me on my culinary journey to discover new and exciting flavors that will tantalize your taste buds! #justfoodsrecipe #healthyeating #foodie #yum

संचमान्यता २०२२-२३ महत्वाची परिपत्रके | Important circulars regarding Sanchmanyta

संचमान्यता 2022-23,संचमान्यता 2022-23 निकष,संचमान्यता 2022-23,संचमान्यता,संचमान्यता निकष,संचमान्यता म्हणजे काय,संचमान्यता gr,संचमान्यता 2022-23 निकष,संचमान्यता 2021-22 निकष,संचमान्यता 2021-22

संचमान्यतेबाबत महत्वाची परिपत्रके | Important circulars regarding Sanchmanyta

विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध्य करुन घेणे | Validation of student's Aadhaar by 15 June 2023

सन २०२२-२०२३ घी अंतरिम संच मान्यता हि ३०/११/२०२२ रोजी असलेल्या पटसंख्येपैकी सध्यस्थितीत वैध्य आधार असलेल्या विद्यार्थी संख्येवर केली आहे. सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध्य करण्यासाठी वेळेवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तथापी अद्यापही काही शाळातील विद्यार्थी Without Aadhar/ Invalid / Mismatch मध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या असून देखील अवैध्य आधार संख्येमुळे शाळांच्या संच मान्यतेमध्ये मंजूर पदे कमी झालेली दिसून येत आहे.

शाळेतील Without Aadhar / Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध्य करण्यासाठी शाळांना दिनांक १५ जून २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीनंतर सन २०२२-२३ ची संच मान्यता अंतिम करण्यात येणार असल्याने १५ जून पर्यंत आपल्या विभागातील व जिल्ह्यातील Without Aadhar / Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार तात्काळ वैध्य करून घ्यावेत. १५ जून २०२३ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. Without Aadhar/Invalid/Mismatch मधील विद्यार्थ्यामुळे १५ जून २०२३ नंतरच्या सन २०२२-२३ च्या अंतिम संच मान्यतेमध्ये मंजूर पद संख्या गतवर्षीच्या मंजूर पदसंख्येच्या तुलनेत कमी झाल्यास त्यास ती शाळा व आपण जबाबदार असाल त्याबाबत 1५ जून २०२३ नंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

Without Aadhar/Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्वत वैध्य करून घेण्यासाठी आपल्या विभागातील व जिल्ह्यातील संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या काढून संबंधित शाळांशी संपर्क साधून त्यांच्या कडून सदर विद्यार्थ्याचे आधार तात्काळ वैध्य करून घ्यावेत त्यासाठी सर्व तालुक्यांना आधार मशिन देखील पुरवण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या जिल्ह्यातील Without Aachar/ Invalid / Mismatch मधील असलेल्या विद्यार्थ्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याकडून १५ जून २०२३ पर्यंत सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध्य करून घ्यावेत.

संचमान्यता २०२२-२३ महत्वाची परिपत्रके | Important circulars regarding Sanchmanyta
संचमान्यता 2022-23,संचमान्यता 2022-23 निकष,संचमान्यता 2022-23,संचमान्यता,संचमान्यता निकष,संचमान्यता म्हणजे काय,संचमान्यता gr,संचमान्यता 2022-23 निकष,संचमान्यता 2021-22 निकष,संचमान्यता 2021-22
संचमान्यता 2022-23,संचमान्यता 2022-23 निकष,संचमान्यता 2022-23,संचमान्यता,संचमान्यता निकष,संचमान्यता म्हणजे काय,संचमान्यता gr,संचमान्यता 2022-23 निकष,संचमान्यता 2021-22 निकष,संचमान्यता 2021-22

संचमान्यता शासन निर्णय | Sanchamanyta Govt GR

प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक संख्येबद्दलसंचमान्यता मध्ये नवीन सुधारीत निकष

अशा पद्धतीने भरा....संचमान्यता 2022-2023 साठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती

 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2