केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती 2022 | Kendra Pramukh Bharti 2022 | आपला ठाकरे

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती 2022 | Kendra Pramukh Bharti 2022

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती 2022 | Kendra Pramukh Bharti 2022

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती बैठक | Vacancy Recruitment Meeting of Kendra Pramukh

केंद्रप्रमुख भरती -; केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणेबाबत दिनांक विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारा व पदोन्नतीद्वारे ४०:३०:३० या प्रमाणात भरती करावयाचे आदेश आहेत. तथापि तूर्त शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०१० नुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार पदोन्नतीची ३० टक्के पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करणेबाबत व केंद्रप्रमुखांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, इतिहास व भुगोल विषयांसाठी समप्रमाणात पदे भरण्याबाबत तसेच सदर विषयानुरुप केंद्रप्रमुखांची जी पदे भरणे शक्य आहे ती पदे तात्काळ भरणेबाबत उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये संचालनालयास आदेशित केलेले आहे.

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती 2022 | Kendra Pramukh Bharti 2022

विषयांकित बाब ही आपल्या अखत्यारित असल्याने याबाबत आपले स्तरावरुन दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकी झाली आहे.त्यामध्ये दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची ३० टक्के च्या मर्यादित पदोन्नतीने व विषयाच्या समप्रमाणात जी पदे भरणे शक्य आहे ती रिक्त पदे भरणेबाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल योग्य त्या अभिप्रायासह संचालनालयास सादर करावा. अशा पद्धतीनी परिपत्रकामध्ये सांगितले आहे. 

केंद्रप्रमुख पदाची भरती ,अभ्यासक्रम,GR (शासन निर्णय),पदोन्नती इतर सर्व माहिती

केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम

केंद्रप्रमुख भरती परिपत्रक Preview

TAG-kendra pramukh bharti 2022,kendra pramukh bharti 2022,Kendra Pramukh bharti, केंद्रप्रमुख भरती

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER