केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम | syllabus of Kendra-Pramukh Exam | आपला ठाकरे

केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम | syllabus of Kendra-Pramukh Exam

केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम | syllabus of Kendra-Pramukh Recruitment Exam

केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम | syllabus of Kendra-Pramukh Recruitment Exam

 

परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी राहील. उमेदवारांना यापैकी एक माध्यम निवडावे लागेल. परीक्षा एकूण २०० गुणांची असेल.परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.

पेपर क्रमांक घटक उपघटक प्रश्नसंख्या गुण
पेपर 1 बुध्दिमत्ता व अभियोग्यता अभियोग्यता- गणितीय चाचणी वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन तार्किक क्षमता,आणि व्यक्तिमत्व इ. 100 100
बुध्दिमत्ता- आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इ.
पेपर 2 शालेय शिक्षणातील नियम,अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह भारतीय राज्यघटनेतील नियम, अधिनियम व शिक्षणविषयक तरतूदी, संबंधित शैक्षणिक नवविचार प्रवाह सर्व कायदे योजना व अद्ययावतशासन निर्णय 10 10
शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य 10 10
माहिती तंत्रज्ञान वापर (प्रात्यक्षिक) 15 15
अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पध्दती 15 15
माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन 20 20
विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, विशेषकरुन इंग्रजी विषयज्ञान 15 15
संप्रेषण कौशल्य (समज संपर्क साधने) 15 15
एकूण 100 100
एकूण 200 200


विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरती

अनुक्रमांक २ मधील उपघटकांचे स्वरुप

उपघटक १ : भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदी, बालकांशी संबंधित सर्व कायदे,योजना व अद्ययावत शासन निर्णय

आ) भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतूदींची (कलमांची) माहिती (अद्ययावत दुरुस्त्यांसह) ब) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली २०११ (अद्ययावत दुरुस्त्यांसह) विश्लेषण : बलस्थाने व अडचणी

क) बाल हक्क संरक्षण कायदा २००५ - बाल संरक्षण आणि सुरक्षा - चालू भय आणि चिंता

ड) विद्यार्थी लाभाच्या विविध योजना (केंद्र व राज्य शासन) व शिष्यवृत्ती

इ) विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना

उपघटक २ : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था/संघटन व त्यांचे कार्य UNICEF, NCERT,NUEPA,NCTE, CCRT, TISS,TIFR, Homi Bhabha Center of Science Education, RTE, EFLU, MPSP, MSCERT, MIEPA, SISI, DIECPD, राज्य आंग्लभाषा इ.

उपघटक ३ : माहिती तंत्रज्ञानाचा वापर (प्रात्यक्षिक)

अ) इंटरनेटचा प्रभावी वापर

ब) शाळास्तरावर विविध माहिती भरणे

क) शासनाच्या उपलब्ध Portal वरील माहिती वापरासंबंधीचे ज्ञान (SARAL, U-DISE)

ड) संगणक वापराविषयीचे ज्ञान

इ) माहितीचे विश्लेषण

फ) शाळास्तरावरील अंदाजपत्रक व हिशोब

केंद्रप्रमुख पदाची भरती ,अभ्यासक्रम,GR (शासन निर्णय),पदोन्नती इतर सर्व माहिती

उपघटक ४ : अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन पध्दती

आ ) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम

ब) अध्ययन निष्पतीतील उणीवा

क) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व पूरक मार्गदर्शन

ड) प्रश्न निर्मिती (स्वाध्याय) कौशल्य : ASER, NAS, PISA

इ) प्रगत अध्यन-अध्यापन शास्त्र

फ) निकालासंबंधीची कामे

उपघटक ५ : माहितीचे विश्लेषण मूल्यमापन

अ) प्राप्त माहितीचे विश्लेषण

ब) शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे

क) ASER, NAS, PSM चाचण्या, शाळांचे निकाल यामाहितीचे विश्लेषण करता येणे.

ड) संप्रेषण कौशल्य : समाज संपर्काची विविध साधने

उपघटक ६ : विषयनिहाय आशयज्ञान आणि सामान्यज्ञान, इंग्रजी विषयाचे आशयज्ञान

  • अ)    मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयांचे ज्ञान
  • आ)  चालू घडामोडी विशेषत: शैक्षणिक बाबी
  • इ)    क्रीडा विषयक घडामोडी.


माहिती संकलन – शासन निर्णय ०९/०९/२०१९
 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER