⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

DCPS ID कसा Generate करावा ?

DCPS ID कसा  Generate करावा?
Shalarth_DCPS    DCPS ID* Generate करण्यासाठी DDO1 ने खालील प्रमाणे Process करावी.
Path :-
Worklist_Payroll_Change Details
या पाथ वर जाऊन Employee Draft Open करा
 सर्वप्रथम Employee Details या पहिल्या Tab मधील 100% Aided या Option मध्ये Yes वर Clickकरा.लगेच आपल्याला खालील २ पर्याय Open झालेले दिसतील
1) Date of Entry in Regular Payscale
2) DCPS Applicable Date
या दोन्ही पर्यायामध्ये सहा.शिक्षक पदावर नियमित झाल्याची तारीख टाका.
 नंतर याच Tab मधील Date of Joining वर Click करा.
Click करताच DCPS Nominee Details चा नवीन Tab Open झालेला दिसेल.
यामध्ये Nominee ची नोंद करा.
 Bank/DCPS/GPF Details या ३ नंबर च्या Tab मधील Whether DCPS Applicable?- Yes
(dcps Id तयार करताना dcps applicable date लिहिताना ती कर्मचारी ज्या महात कायम वेतन श्रेणी आलेत त्या महाच्या पुढील महाची दि. १ घ्यावी.)
उदा. कर्मचारी दि. १५ / ०८ /१४ ला नियमित वेतनश्रेणीवर आलेत तर दि. १ / ०९ / २०१४ ही दिनांक टाकावी.

असल्याची खात्री करून DCPS Account Maintained By मध्ये A/C Maintained By Zila Parishad Select करा.
 सर्वात शेवटी Letter No & Date टाकून Draft DDO2 वर Approval साठी Forward करा.
 Draft Approved होताच Employee चा DCPS ID तयार होईल. तो आपल्याया All Reports च्या Inner मध्ये बघता येईल.
      तद्नंतर DDO1 ला DDO3 वरून खालील ४ प्रकारचे Deductions देण्यात येईल
1] DCPS DA Arrears Recovery
2] DCPS Delayed Recovery
3] DCPS Pay Arrears Recovery
4] DCPS Regular Recovery
    सदरहू Employee ला DDO1 ने Elegibility for Allowances and Deductions मध्ये जाऊन चारही पर्यायावर Tick Mark करायचे आहे.
****************************************************************


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम