supply bill तयार करतांना समस्या येत असेल तर किंवा no employee found to generate the bill
असा reply येत असेल तर खालील process करणे
Process
⇩
work list→ payroll → change basic details या ठिकाणी जाऊन ज्या कर्मच्यार्यांचे suppy bill generate करायचे आहे
त्या सर्व कर्मच्यार्यांना select करणे
व with effect from यामध्ये ज्या महिन्याचे बिल तुम्हाला तयार करायचे आहे
त्या महिन्याची एक तारीख जसे ०१/०१/२०१७ किवा मागील वेतन वाढ मिळाल्याची म्हणजे ०१/०७/२०१६ अश्या पद्धतीने तारीख टाकून update basic details करावे व नंतर supply bill generate करावे.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url