⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

DCPS क्रेडीट मिसिंग

DCPS  क्रेडीट मिसिंग

आँनलाईन DCPS पावत्या कशा काढाल ?
आनलाईन DCPS पावत्या काढण्यासाठी प्रथमत: तूमचा SEVAARTH NO.( सेवार्थ क्रमांक ) माहीत करून घ्या.

आपापल्या आस्थापनेतील लेखा शाखेतून तुम्ही तो मिऴवू शकतात.
SEVAARTH NO. मिळवल्यानंतर GOOGLE SEARCH ENGINE ला जाउन SEVAARTH टाईप केल्यानंतर MAHAKOSH ची official weblink दिसेल,त्यावर CLICK करा.
MAHAKOSH ची official window open होईल.त्यातील डावीकडील Applications मधील SEVAARTHपर्यायावर click करा.
 महाराष्ट्र शासन ची window open होईल.येथे उजवीकडे LOGIN मध्ये
Username तूमचा SEVAARTH NO.( सेवार्थ क्रमांक ) टाईप करा आणि
Password –ifms123
पहिल्यांदा login करतांना हा paasword  वापरावा.)
त्याखाली दिसत असलेला Captcha (अंक व अल्फाबेट्स ) टाईप करून SUBMIT  करावे.

तुमच्या समोर तुमचं संपूर्ण नाव असलेली window open होईल.तेथे डावीकडे Employee corner reportsवरील
New R3 Reports
व त्याच खालील R3 Reports या दोन्ही ठिकाणी तुमच्या DCPS पावत्या त्या त्या वर्षाप्रमाणे तुम्हाला पाहता येइल तसेच Download देखील करता येइल.
तुमची किती क्रेडीट मिसिंग आहे.ते शोधा आणि आपल्या आस्थापनेकडुन clear करून.घेऊन. आपल्या  NPS Account वर जमा करून घ्या.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम