⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Out of School केलेले विध्यार्थाना undo करण्याची सुविधा

Out of School केलेले विध्यार्थाना undo करण्याची सुविधा student पोर्टल वर आलेली आहे .



UNDO

सर्वप्रथम login करून ट्रान्सफर मध्ये ट्रान्सफर request वर क्लिक करा,

नंतर out of school च्या चौकोनात क्लिक करा तेथे चेकमार्क येईल 

previous school मध्ये आपल्याच शाळेचा udise क्र.टाका निळ्या रंगातील list of student वर क्लिक करा 

आपल्या समोर आपल्या शाळेतील out of school केलेल्या विध्यार्थांची यादी येईल 

आपल्याला ज्या विध्यार्थाना परत घ्यायचे आहे त्या समोर box मध्येselectकरा ,

आता विध्य्रार्थ्याचे request पाठवायला एक पेज ओपेन होईल 

त्यात त्या  student ची वर्ग ,शाखा,तुकडी ,रजिस्टर नं. दाखल दिनांक टाकून box वर क्लिक करा 

खाली सेंड request वर क्लिक करा. 

आलेल्या notifikeshanala okकरा 

आता परत transfer tab मध्ये चौथा dropdown मेनू Pending Transfer Requests For Approval ( Received ) वर क्लिक करा.

खाली Approve Transfer Request वर क्लिक करा , यानंतर एक नोटिफिकेशन येईल त्याला ok करा 

आता परत transfer tab मध्ये चौथा dropdown मेनू Pending Transfer Requests For Approval ( Received ) वर क्लिक करा 

आपल्या समोर विद्यार्थी रिक्वेस्ट approval करण्यासाठी पेज ओपन होतील त्यात ज्या विद्यार्थ्याला undo करायचा आहे 

त्याच्यासमोरील Approve Request च्या बॉक्स मध्ये क्लिक करा 

खाली Approve Transfer Request वर क्लिक करा , 

यानंतर एक नोटिफिकेशन येईल त्याला ok करा.

अशाप्रकारे 
विद्यार्थी undoहोईल.   

www.aapalathakare.blogspot.in



ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम