⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आधार कार्ड ची माहितीचा error आणि उपाय

विद्यार्थी आधार कार्ड माहिती अपलोड करता वेळी विद्यार्थी जन्मतारखेचा  येणारा एरर कसा घालवावा व UID एक्सेल फाईल यशस्वीरित्या कशी अपलोड करावी


💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡💡


📌 *विद्यार्थी आधार कार्ड माहिती अपलोड करता वेळी विद्यार्थी जन्मतारखेचा format चुकीचा आहे असा एरर आल्याने आधार कार्ड माहिती अपलोड होत नाही हा एरर कसा घालवावा हे पाहूया*



*ज्या वेळी UID फाईल मध्ये आपण तारीख टाईप करतो तेव्हा तिचा format बदलतो उदा. 11-05-2011 ही जन्मतारीख असेल तर तो format 11/5/2011 असा होतो*



⚙ *हा format बदलण्यासाठी आपल्याला आपल्या PC मधील तारखेच्या format मधील सेटिंग बदलून योग्य format करावा लागेल*



*आपल्या PC मध्ये mm-dd-yyyy हा तारखेचा format असतो , तो बदलून जर dd-mm-yyyy असा केला तर विद्यार्थी आधार कार्ड माहिती अपलोड होणार आहे*



*UID एक्सेल फाईल मध्ये माहिती भरण्यापूर्वी खालील सेटिंग करून घ्या*
📺💻💻💻💻💻💻💻📺

*सर्वप्रथम आपल्या PC मध्ये उजव्या बाजूस सर्वात खाली कोपऱ्यात वेळ व तारीख डिस्प्ले होत असते त्याचावर क्लिक करा*


*आता एक पॉप अप विंडो वर खाली Change date and Time setting असे निळ्या रंगात असेल त्याच्यावर क्लिक करा*


*आता Date and Time ची एक पॉप अप विंडो दिसेल त्याच्यातील change date and time असा उजव्या बाजूस मध्यभागी एक पर्याय असेल त्याच्यावर क्लिक करा*


*एक नवीन विंडो ओपन होईल ती विंडो Date and Time Settings ची असेल त्यात डाव्या बाजूस खाली change calendar settings असे असेल त्याच्यावर क्लिक करा*


*आता जर customize format ही विंडो आली तर तिला क्लोज करा*


*आपल्याला Region and Language या विंडो मध्ये सेटिंग करायची आहे* ⚙


*format या पर्यायात जी भाषा असेल उदा. English ( US ) असेल ती बदलून English ( India ) हे दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहे*


*खाली Date and time formats मध्ये Short date मध्ये dd-mm-yyyy असे निवडायचे आहे*


*खाली ok वर क्लिक करा*

⬇ 

*वरील सेटिंग जर आपण केली आपल्या PC मधील तारखेचा format mm-dd-yyyy असा बदलून dd-mm-yyyy असा झाला असेल उदा. जर तारीख ११ सप्टेंबर २०१७ असेल तर ती PC वर 09-11-2017 असे न दिसता 11-09-2017 अशी दिसेल*



📌 *वरील सेटिंग करून जर आपण विद्यार्थी आधार कार्ड मध्ये जन्मतारीख नोंदवली तर आधार कार्ड माहिती अपलोड होण्यासाठी काहीही समस्या येणार नाही*



📌 *जर कोणी UID ची एक्सेल फाईल मध्ये अगोदर माहिती भरली असेल त्यांनी वरील सेटिंग करून नवीन फाईल डाऊनलोड करून घ्या त्यात J कॉलम मध्ये सेटिंग करून पहिल्या file मधील माहिती दुसऱ्या file मध्ये पेस्ट करा, गरज भासल्यास फक्त जन्मतारखा बदला व dropdown मेनू मधील gender निवडा*



📌 *आपण जेव्हा एकाच वर्गाची file दोन वेळा डाऊनलोड करतो तेव्हा दुसऱ्या file चे नाव बदलत असते त्याच्या शेवटी (2) असे येते ते rename करून delete करा*



📌 *काही आधार कार्ड ची माहिती all ready exits अशी दिसते त्याचे आधार माहिती पोर्टल वर पहिल्यांदाच save आहे असे समजावे*



📌 *बरेच जण J कॉलम मध्ये सेटिंग करत नाही त्यामुळे file डाऊनलोड होत नाही ती सेटिंग करून घ्या*



 *महत्त्वाचे*-

वरील पोस्ट आधार कार्ड माहिती student पोर्टल वर अपलोड होण्यासाठी मी एक उपाय सांगितला आहे 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Bapu Jagtap
    Bapu Jagtap १९ सप्टेंबर, २०१७ रोजी १०:३९ PM

    खुप छान माहिती मिळाली

    • Admin
      Admin २८ सप्टेंबर, २०१७ रोजी ९:५८ PM

      thanks sirji

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम