जल प्रतिज्ञा Admin १५ सप्टें, २०१७ *१८ सप्टेंबर रोजी शाळेतुन जल प्रतिज्ञा घेण्याबाबत* दिनांक 18 सप्टेंबर 2017 रोजी सकाळ सत्रातील शाळांनी 11.00 वाजता आणि दुपार सत्रातील शाळांनी दुपारी 2 .00 वाजता नदी बचाव अभियानातंर्गत जल प्रतिज्ञा घ्यावयाची आहे . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url