⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पायाभूत चाचणी मध्ये श्रेणी आणि विद्यार्थी प्रगत की अप्रगत


सर्व बांधवांच्या पायाभूत परीक्षा आटोपल्या आहेत आता निकाल बनवत असाल पण ह्या सर्वान  श्रेणी मध्ये आणि विद्यार्थी प्रगत कि अप्रगत असे काही बदल GR नुसार झाला आहे 

सर्वांनी ते तक्ते इतर माध्यमातून मिळवलेत पण आपल्या ह्या ब्लॉग वरील excel sheet आपल्याला वर्गातील विध्यार्थी प्रगत कि अप्रगत आणि तो ७५% मध्ये बसतो आहे का नाही याची सर्व माहिती देते 

इतर तक्यात अशी सुविधा दिली नाही 


हे sheet डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


वरील sheet डाऊनलोड केली कि open करा त्यावर enable Editing अस वरच्या बाजूस आहे तिथे क्लिक करून आपण ते वापरू शकतात 
अजून पुढील २ दिवसात update होणार वर्ग प्रगत आहे कि प्रगत 



 श्रेणी खालीलप्रमाणे आहेत... 
💎💎💎💎💎💎💎💎www.aapalathakare.blogspot.in
🌷इ.२री साठी 🌷
💎 २५ ते ३० - अ 
💎 १९ ते २४ - ब 
💎 १३ ते १८ - क 
💎 ० ते १२ - ड
श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎www.aapalathakare.blogspot.in

🌷इ.३री ४थी 🌷
🎯३३ ते ४० - अ 
🎯२५ ते ३२ - ब
🎯१७ ते २४ - क
🎯० ते १६ - ड
💎💎💎💎💎💎💎💎www.aapalathakare.blogspot.in

🌷५ वी ६ वी साठी 🌷
🚩 ४१ ते ५० - अ 
🚩 ३१ ते ४० - ब 
🚩 २१ ते ३० - क 
🚩 ० ते २० - ड
💎💎💎💎💎💎💎💎
🌷७ वी ८ वी साठी🌷
🎯 ४९ ते ६० - अ
🎯 ३७ ते ४८ - ब
🎯 २५ ते ३६ - क
🎯 ०० ते २४ - ड
www.aapalathakare.blogspot.in

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Kiran magar
    Kiran magar १४ सप्टेंबर, २०१७ रोजी ३:४७ PM

    It's very helpful blog so very thanks sir

    • Admin
      Admin १४ सप्टेंबर, २०१७ रोजी १०:१४ PM

      Thanks Sir

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम