scholarship exam answer key 2024,scholarship exam answer sheet 2024,scholarship exam answer sheet 2024 pdf,topper scholarship exam 2024 answer key,sch
५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम निकाल |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४
रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी
विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती
विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी)
चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल मंगळवार, दि. ३० एप्रिल २०२४
रोजी www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या
परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा
निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर
पाहता येईल व विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित
शाळांच्या लॉगीनमध्ये दि. ३०/०४/२०२४ ते १०/०५/२०२४ या कालावधीत ऑनलाईन अर्ज
उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/-
याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.
[शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी-२०२४ अंतरिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी)]
पाचवी पेपर १ | Scholarship Exam Answer Key
पाचवी पेपर २ | Scholarship Exam Answer Key
आठवी पेपर १ | Scholarship Exam Answer Key
आठवी पेपर २ | Scholarship Exam Answer Key
scholarship exam answer key 2024,scholarship exam answer sheet 2024,scholarship exam answer sheet 2024 pdf,topper scholarship exam 2024 answer key,scholarship exam for class 8 2024 paper answer key,scholarship exam answer key 2024,scholarship exam answer key,scholarship exam answer key 2024 8th standard,scholarship exam answer sheet,scholarship exam answer sheet pdf
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS