महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा | Education Sector Announcement in Maharashtra Budget | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा | Education Sector Announcement in Maharashtra Budget

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा Education Sector Announcement in Maharashtra Budget

महाराष्ट्र अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील घोषणा
Education Sector Announcement in Maharashtra Budget  

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ

विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये

- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये

- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये

- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये

- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान

- डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे

- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती

- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे

- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर

- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ

- मुंबई विद्यापीठ

- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन

- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान

- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

- राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार

- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)

- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे.

आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी...

- 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार

- अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती

अल्पसंख्यकांसाठी...

- अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती

- उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये

नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे

दोन योजना एकत्र करुन शक्तीसदनही नवी योजना

- शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती

- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने शक्तीसदनही नवीन योजना

- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा

- या योजनेत 50 नवीन शक्तीसदननिर्माण करणार

लेक लाडकीयोजना नव्या स्वरूपात

- मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकीयोजना आता नव्या स्वरूपात

- पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ

- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये

- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये

- अकरावीत 8000 रुपये

- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER