डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 उत्तरपत्रिका | HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2022-23 ANSWER KEY | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 उत्तरपत्रिका | HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2022-23 ANSWER KEY

विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणेत्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणेविज्ञानात विशेष प्रतिभा असणा-या विद्यार्थ्याचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ सन 1981 पासून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करीत आहे.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा हि दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेली होती.हि परीक्षा इयत्ता सहावी आणि नववी च्या विद्यार्थ्यान साठी असते.झालेल्या परीक्षेची उत्तर पत्रिका आम्ही आज प्रसिद्ध करीत आहोत.तरी परीक्षार्थींना याचा वापर करून तुम्हाला किती गुण प्राप्त आलेले आहेत याचा अंदाज बांधता येणार आहे.

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 (इयत्ता – सहावी)

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 उत्तरपत्रिका | HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2022-23 ANSWER KEY

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 (इयत्ता – नववी)

डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23 उत्तरपत्रिका | HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2022-23 ANSWER KEY

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER