महिला दिन सप्ताहांतर्गत घे भरारी करिअरच्या नवीन संधीबाबत मार्गदर्शन
महिला दिन सप्ताहांतर्गत घे भरारी करिअरच्या नवीन संधीबाबत मार्गदर्शन
Guide to new career opportunities during Women's Day
weekend
महिला दिन सप्ताह Webinar
:- जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे
मार्फत दिनांक ८ मार्च, २०२२ ते दिनांक १२ मार्च, २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन
घेण्यात आलेला होता.त्यांतर्गत “घे भरारी करिअरच्या
नवीन संधी” या वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.या
वेबिनारमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावे,असे आवाहन करणायत
आलेले आहे.
विषय- मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिक स्रोतांची
माहिती देण्यासाठी करियर मार्गदर्शन व शंका समाधान
- • वार- गुरुवार
- • दिनांक – १० मार्च २०२२
- • वेळ – सकाळी ११ वाजता
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url