⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2020-21 चा निकाल जाहीर


INSPIRE Award MANAK योजना सत्र 2020-21 SLEPC Online आयोजित दिनांक 24 फेब्रुवारी 2022 चा निकाल जाहीर  Results of INSPIRE Award MANAK 2020-21 SLEPO Online held on 24th February 2022 announced

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2020-21 SLEPC Online आयोजित दिनांक 24 फेब्रुवारी 2022 चा निकाल जाहीर

Results of INSPIRE Award MANAK 2020-21 SLEPO Online held on 24th February 2022 announced

INSPIRE Award MANAK प्रदर्शन State Level Exhibition and Project Compitition (SLEPC) चे आयोजन online पद्धतीने 24 फेब्रुवारी 2022 रोजी कराण्यात आले आहे. सदर स्पर्धेचा निकाल NIF कडून आहे. स्पर्धेतून महाराष्ट्रातील 311 विद्यार्थ्यांपैकी निकषानुसार 31 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरासाठी (NLEPC) करिता निवड करण्यात आली आहे. सर्व निवडपात्र विद्यार्थी, शाळा, मार्गदर्शक शिक्षक, जिल्हास्तरावरील अधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!

सदर निकालाची यादी या खालील लिंकवर उपलब्ध आहोत. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील निवडपात्र विद्यार्थी व शाळाना हा निकाल कळवावा व संबंधित विद्यार्थ्यांना पुढील NLEPC करिता तयारी करणेबाबत कळवावे. तसेच या निवडप्राप्त विद्यार्थ्यांसाठी Mentoring Workshop चे आयोजन NIF अहमदाबाद यांचेमार्फत करण्यात येणार आहे. तरी आपण आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा केव्हा संपतात ते या कार्यालयास कळवावे त्यानंतर सदर Mentoring Workshop आयोजन केले जाईल व त्याची तारीख आपणास यथावकाश कळविण्यात येईल. तरी आपल्या जिल्ह्यातील NLEPC करिता निवडपात्र विद्यार्थी व शाळांना उपरोक्त सुचनेबाबत कळवावे.

Important Link
परिपत्रक डाऊनलोड
Results of INSPIRE Award MANAK 2020-21 PDF डाऊनलोड

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम