⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती वेबिनार | Laws and Awareness for Women Webinar

महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती Webinar  Laws and Awareness for Women Webinar

महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती Webinar

Laws and Awareness for Women Webinar

महिला दिन सप्ताह Webinar :- जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्रपुणे मार्फत दिनांक ८ मार्च२०२२ ते दिनांक १२ मार्च२०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासन स्तरावरुन घेण्यात आलेला होता.त्यांतर्गत “महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती” या वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.या वेबिनारमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावे,असे आवाहन करणायत आलेले आहे.

  • • वार- शुक्रवार
  • • दिनांक – ११ मार्च २०२२
  • • वेळ – सकाळी ११ वाजता

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम