⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बँक खाते आणि आधार लिंकचे स्टेटस कसे चेक कराल?

बँक खाते आणि आधार लिंकचे स्टेटस कसे चेक कराल?

👉 आधारच्या www.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला बँकिंग स्टेटस चेक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

👉 या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका.

👉 सिक्युरिटी कोड टाकून सबमिट केल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.

👉 ओटीपी टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लिंकिंग स्टेटस दिसेल.

👉 नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुनही तुम्ही हे स्टेटस पाहू शकता*99*99*1# हा क्रमांक त्यासाठी डायल करावा लागेल.

👉 हा क्रमांक डायल केल्यानंतर आधार क्रमांक टाकावा लागेल. आधार क्रमांक टाकल्यानंतर तो अचूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ‘कंफर्म’ हा पर्याय निवडावा लागेल.

👉 पुढे गेल्यानंतर तुमचा आधार नंबर लिंक केलेला असेल तर स्टेटस दाखवले जाईल.

👉 एकाच आधार नंबरशी लिंक केलेले अनेक खाती असू शकतात. मात्र तुम्ही शेवटचे लिंक केलेले खाते यामध्ये दाखवले जाईल. तुम्हाला तुमच्या सर्व खात्यांची माहिती पाहिजे असेल, तर बँकेत जावे लागेल.

🎯 बँक खात्याशी आधार कार्ड कसं लिंक कराल?

आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही एटीएमच्या माध्यमातूनही आधार कार्ड खात्याशी लिंक करु शकता. मात्र एटीएमच्या माध्यमातून शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन आधार कार्डची फोटोकॉपी देऊन ही प्रक्रिया करता येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका
४०००+ सराव प्रश्नांसह एकमेव मराठी मार्गदर्शिका आता उपलब्ध!