⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आपल्या कडे असलेली कोणतीही file हि word, pdf, zip, txt, मध्ये बदल करा

कोणतीही file आपल्याला हव्या असणाऱ्या file मध्ये बदलणे 


सर्वांचे स्वागत आपण आज file हि online कशी बदलायची हे बघणार आहोत खाली दिलेल्या सूचना प्रमाणे पर्यंत करा 

१ . आपल्याकडे gmail चे  Account  असणे गरजेचे आहे .

२.आपल्या या gmail वरून आपण कोणती file मध्ये बदल करू शकतो .

३.प्रथम  https://docs.google.com या site वर जा .

४. त्या नंतर  आपल gmail चे accunt  टाका  
 वरती Start a new document असे आल्यावर + चे चिन्ह वर क्लिक करा 


 ५.एक  खाली दिलेल्या फोटो प्रमाणे एक विंडो open होईल 
६. आपल्याला जी माहिती text ची आहे ती या blank page वर pest करा .

७.ते झाल्यानंतर वरती file नावेचे एक tab आहे त्यावर क्लिक करा 

८.त्या file या tab मध्ये Download as असे शोधा 
मग त्या मध्ये तुम्हला हवी असणारी file कोणत्यापण type मध्ये करून ती तुमच्या pc मध्ये डाउनलोड करून घ्या 





ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम