⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आपण तयार केलेली PDF file ला स्वतःचा पासवर्ड कसा द्यावा

१.  आपण तयार केलेली pdf file आपल्याच password ने ओपन होणार, इतर कोणालाही password माहित असल्याशिवाय open होणार नाही, त्यासाठी computer मध्ये  MS office 2010 किंवा त्यापुढील वर्जन असावे

2.प्रथम ms word ओपन करून त्या मध्ये आपल्याला हवा असेलेला मजकूर किंवा images add कराव्या ,
डाव्या बाजूला वर कोपऱ्यात file वर क्लिक करावे,
त्यातील save as वर क्लिक करावे,

3. आता एक पॉप ऑप विंडो ओपन होईल ,त्यात खाली File name मध्ये फाईलचे नाव टाका. save as type मध्ये दिलेल्या लिस्ट मधून PDF निवडा.
4. त्याच्या खाली एक बॉक्स मध्ये options असे असेल त्याच्यावर क्लिक करा , एक पॉप ऑप विंडो येईल , त्यात सर्वात खाली Encrypt the document with password असा पर्याय असेल

5. त्याच्या समोर बॉक्स मध्ये क्लिक करा तेथे चेकमार्क येईल , त्यानंतर खाली ok च्या बटनावर क्लिक करा, आता एक पॉप ऑप विंडो येईल त्यात कोणताही सहा ते बत्तीस वर्णांचा पासवर्ड दोन वेळा type करा व खाली ok च्या बटनावर क्लिक करा,

6.आता सुरुवातीला save करण्यासाठी जी विंडो आली होती ती ओपन होईल त्याच्यात खाली उजव्या बाजूला save बटनावर क्लिक करा,

7.अशा प्रकारे PDF फाईल तयार झालेली असेल ती पासवर्ड प्रोटेक्टेड असेल ही फाईल my documents मध्ये save झालेली असेल,ही फाईल ओपन करायची असल्यास आपण टाकलेला पासवर्ड टाकूनच ओपन करता येईल


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • Kiaraacademy
    Kiaraacademy २७ नोव्हेंबर, २०१९ रोजी ७:१४ PM

    ९४२१९६४२२१

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम