⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पायाभूत चाचणी 2024-25 शिक्षक मार्गदर्शिका PDF,उत्तरसूची | Payabhut Chachani 2024-25

पायाभूत चाचणी इयत्ता आठवी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी दोन हजार 23 24,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2023,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित 2023 24,पायाभूत चाचणी 2023 इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी इयत्ता सहावी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता पाचवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता तिसरी,पायाभूत चाचणी पेपर

पायाभूत चाचणी २०२४-२५ | Payabhut Chachani 2024-25

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी २०२४-२५

2024-25 शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी - १ व संकलित मूल्यमापन चाचणी -२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

[शिक्षक मार्गदर्शिका PDF]

मराठी गणित इंग्रजी
तिसरी पायाभूत उत्तरसूची तिसरी पायाभूत उत्तरसूची तिसरी पायाभूत उत्तरसूची
चौथी पायाभूत उत्तरसूची चौथी पायाभूत उत्तरसूची चौथी पायाभूत उत्तरसूची
पाचवी पायाभूत उत्तरसूची पाचवी पायाभूत उत्तरसूची पाचवी पायाभूत उत्तरसूची
सहावी पायाभूत उत्तरसूची सहावी पायाभूत उत्तरसूची सहावी पायाभूत उत्तरसूची
सातवी पायाभूत उत्तरसूची सातवी पायाभूत उत्तरसूची सातवी पायाभूत उत्तरसूची
आठवी पायाभूत उत्तरसूची आठवी पायाभूत उत्तरसूची आठवी पायाभूत उत्तरसूची
नववी पायाभूत उत्तरसूची नववी पायाभूत उत्तरसूची नववी पायाभूत उत्तरसूची

पायाभूत चाचणी २०२४-२५ | Payabhut Chachani 2024-25

सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत, यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलभूत सुधारणा करणे व कृती-कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

पायाभूत चाचणी (Payabhut Chachani 2024-25) उद्देश / उपयोग / फायदे

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.

३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.

४) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.

तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) संभाव्य कालावधी

पायाभूत चाचणी इयत्ता आठवी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी दोन हजार 23 24,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2023,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित 2023 24,पायाभूत चाचणी 2023 इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी इयत्ता सहावी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता पाचवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता तिसरी,पायाभूत चाचणी पेपर

सदर Payabhut Chachani 2024-25 चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

[इयत्ता ५वी, ८वी वार्षिक परीक्षा २०२४ साठी शासन निर्णय दिनांक ०७-१२-२०२३ नुसार नमुना सराव प्रश्नपत्रिका]

पायाभूत चाचणीचा अभ्यासक्रम (Payabhut Chachani 2024-25)

मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

पायाभूत चाचणी इयत्ता आठवी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी दोन हजार 23 24,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2023,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित 2023 24,पायाभूत चाचणी 2023 इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी इयत्ता सहावी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता पाचवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता तिसरी,पायाभूत चाचणी पेपर

शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित ( सर्व माध्यम ) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी .

 पायाभूत चाचणी Payabhut Chachani 2024-25 अंमलबजावणीबाबत सूचना

१. पायाभूत चाचणी Payabhut Chachani 2024-25 ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. पायाभूत चाचणीकरीता Payabhut Chachani 2024-25 प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

३. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

४. पायाभूत चाचणीच्या Payabhut Chachani 2024-25 प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथ./ माध्य.) यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात येत आहेत.

५. तालुकास्तरावर पोहचविण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात. तसेच प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.

६. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर थेट शाळास्तरावर पोहचवाव्यात.

७. Payabhut Chachani 2024-25 प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

अ. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच पोहोच द्यावी.

आ. तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. इ. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

८. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी.

९. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

१०.जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची चाचणी आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.

११.शिक्षणाधिकारी यांचेकडून दि. ११ जून २०२४ पर्यंत प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिका कमी पडल्यास अथवा XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ / माध्य.) / शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी. तसेच सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिकरित्या राहील.

१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.

१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

१४.प्रस्तुत पायाभूत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac.in या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल .उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.

१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्याना देऊ नये. विद्यार्थ्याना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

१६. पायाभूत चाचणीची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.

१७. पायाभूत चाचणीमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी, जेणेकरून संकलित मूल्यमापन चाचणी १ व २ मध्ये अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक वाढण्यास मदत होईल.

पायाभूत चाचणी इयत्ता आठवी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी दोन हजार 23 24,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता आठवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2024,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय मराठी 2023,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय गणित 2023 24,पायाभूत चाचणी 2023 इयत्ता सातवी विषय गणित,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी इयत्ता सहावी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता पाचवी विषय इंग्रजी,पायाभूत चाचणी इयत्ता सातवी विषय इंग्लिश,पायाभूत चाचणी इयत्ता तिसरी,पायाभूत चाचणी पेपर

  • [message]
    • ##check##  वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
      • कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम