Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

PAT- पायाभूत चाचणी 2023-24 | Payabhut Chachani 2023-24

SHARE:

पायाभूत चाचणी,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पाय

hover_share PAT- पायाभूत चाचणी 2023-24,पायाभूत चाचणी,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023

PAT- पायाभूत चाचणी २०२३-२४

STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी 2023

STARS प्रकल्प मधील SIG २ - (Improved Learning Assessment systems ) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे ( PAT) Payabhut Chachani 2023-24 आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात Payabhut Chachani 2023-24पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. सदर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृतीकार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.

Payabhut Chachani 2023-24 पायाभूत चाचणी उद्देश/उपयोग / फायदे :

१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे.

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.

३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल.

४)अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

५) इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.

तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्या (PAT) संभाव्य कालावधी

PAT- पायाभूत चाचणी 2023-24,पायाभूत चाचणी,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.

Payabhut Chachani 2023-24 पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय :

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Payabhut Chachani 2023-24 पायाभूत चाचणीचा अभ्यासक्रम :

मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम / अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.

Payabhut Chachani 2023-24 पायाभूत चाचणी वेळापत्रक

PAT- पायाभूत चाचणी 2023-24,पायाभूत चाचणी,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023

टीप : प्रथम भाषा, गणित ( सर्व माध्यम ) व तृतीय भाषा इंग्रजी ( इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम ) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

पायाभूत चाचणीचे गुण हे विद्या समीक्षा केंद्राला (VSK) जोडण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.

Payabhut Chachani 2023-24 पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना

१. पायाभूत चाचणी Payabhut Chachani 2023-24 ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.

२. पायाभूत चाचणीकरीता Payabhut Chachani 2023-24 प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत.

३. पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका सोबत शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूची विषयनिहाय, शाळानिहाय व इयत्तानिहाय एक प्रत याप्रमाणे शाळांना पुरविण्यात येणार आहे.

४. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी.

५. पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या UDISE+ मधील विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात आल्या आहेत.

६. तालुकास्तरावर पोहचविण्यात आलेल्या / येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

७. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर केंद्र स्तरावर पोहचवाव्यात व तेथून तात्काळ शाळास्तरावर पोहचवाव्यात

८. प्रश्नपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

८ अ. इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका समन्वयकांनी करून घ्यावी.

आ. केंद्रस्तरावर शाळांच्या पटसंख्याप्रमाणे चाचण्या व शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे. त्यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे.

इ. कोणत्याही परिस्थितीत प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये. अथवा झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही प्रश्नपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

ई. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.

९. प्रश्नपत्रिकांचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

१०. तालुका स्तरावर प्रश्नपत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.

११. जिल्हास्तरावर प्राचर्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद यांची चाचणी आयोजनाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याची सर्वस्वी जबाबदारी असेल.

१२. चाचणी कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची चाचणी घेण्यात यावी.

१३. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबधित विद्यार्थ्याच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.

१४. प्रस्तुत चाचणी कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना, इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचनासोबत उत्तरसूची आहे. त्यानुसार चाचणी तपासण्यात यावी.

१५. शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे ती विद्यार्थ्याना देऊ नये. विद्यार्थ्याना फक्त प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,3,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,136,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,104,पुस्तके,12,प्रशिक्षण,63,प्रश्नपत्रिका,28,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,15,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,43,विद्यार्थी कट्टा,349,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,580,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,77,शिक्षक Update,467,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,10,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,742,All Update,305,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,60,Live Webinar,78,News,510,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,28,Udise plus,1,Video,18,Yojana,7,
ltr
item
आपला ठाकरे : PAT- पायाभूत चाचणी 2023-24 | Payabhut Chachani 2023-24
PAT- पायाभूत चाचणी 2023-24 | Payabhut Chachani 2023-24
पायाभूत चाचणी,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023-24 प्रश्नपत्रिका,पायाभूत चाचणी 2023,पायाभूत चाचणी म्हणजे काय,पाय
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjc2Lq6Mm79RYwunBEq8OCgxGfJVSwrX7lYx5VrXptCZXitpB9S1MYoP6x_jS-KqpIWF6NkwBXlpK92Zg82A9DMeVbRfjjl5K9Tob69AYas5tQCtJBEVq2MaCl_GCTeo70fviO89d-WJwgmMF92qdOfyxwOQEaUjqf-7KFTwUrbrfRPBnKiyDerlcSLuY8/s16000/PAT-%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%20%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80%202023-24.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjc2Lq6Mm79RYwunBEq8OCgxGfJVSwrX7lYx5VrXptCZXitpB9S1MYoP6x_jS-KqpIWF6NkwBXlpK92Zg82A9DMeVbRfjjl5K9Tob69AYas5tQCtJBEVq2MaCl_GCTeo70fviO89d-WJwgmMF92qdOfyxwOQEaUjqf-7KFTwUrbrfRPBnKiyDerlcSLuY8/s72-c/PAT-%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%20%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80%202023-24.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/08/payabhut-chachani-2023-24.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/08/payabhut-chachani-2023-24.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS