⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August dinvishesh marathi | 9 ऑगस्ट

९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August dinvishesh marathi | 9 ऑगस्ट,९ ऑगस्ट दिनविशेष,9 ऑगस्ट दिनविशेष,9 ऑगस्ट दिनविशेष

९ ऑगस्ट दिनविशेष | 9 August dinvishesh marathi | 9 ऑगस्ट

 

जागतिक आदिवासी दिवस

ऑगस्ट क्रांतिदिन

आंतरराष्ट्रीय भूमिपूत्र दिन

भारतीय ग्रंथालय दिन

भारत छोडो दिवस

[no_toc]

  • [accordion]
    • महत्त्वाच्या घटना:
      • २०००-भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्चया संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर
      • १९९३-छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधीखान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
      • १९७५-पंतप्रधानांच्या विरुध्द कोर्टात जाण्यास मनाई करणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. या वेळी बरेच विरोधी पक्षनेते तुरुंगात होते.
      • १९६५-मलेशियातुन बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला. आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे.
      • १९४५-अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर फॅटबॉयहा अणूबॉम्ब टाकला. यात ३९,००० लोक तत्क्षणी म्रुत्यूमुखी पडले तर हजारो लोकांना पुढील अनेक वर्षे किरणोत्सर्गाचे परिणाम भोगावे लागले. प्रथम हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणूबॉम्बमुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.
      • १९४२-चले जावचा नारा दिल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
      • १९२५-भारतीय स्वातंत्र्यलढा लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा
      • ११७३-पिसाच्या मनोर्‍याचे बांधकाम सुरू झाले. हा मनोरा बांधण्यास २०० वर्षे लागली आणि चुकीने तो तिरका बांधला गेला.
    • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
      • १९९१-हंसिका मोटवानी अभिनेत्री व मॉडेल
      • १९२०-कृष्ण बलवंत तथा कृ. ब. निकुम्ब – ‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसातया कवितेमुळे परिचित असलेले भावकवी. त्यांचे उज्ज्वला, उर्मिला, अनुबंध असे अनेक कवितासंग्रह व सायसाखर (बालगीते) व मृगावर्तहे खंडकाव्य प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९१९)
      • १९०९-डॉ. विनायक कृष्ण गोकाक ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक (मृत्यू: २८ एप्रिल १९९२)
      • १८९०-संगीतसूर्यकेशवराव भोसले – ‘संगीत सौभद्रमधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा मुलगाया नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे सौभद्र’, ‘शारदा’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षाइ. अनेक नाटके रंगभूमीवर आली. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९२१)
      • १७७६-अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो इटालियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ९ जुलै १८५६)
      • १७५४-पिअर चार्ल्स एल्फांट वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (मृत्यू: १४ जून १८२५)
    • मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
      • २००२-शांताबाई दाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (जन्म: १ जानेवारी १९१८)
      • १९७६-जान निसार अख्तर ऊर्दू शायर व गीतकार (जन्म: १४ फेब्रुवारी १९१४)
      • १९०१-विष्णूदास अमृत भावे मराठी रंगभुमीचे जनक, त्यांनी सीता स्वयंवरहे पहिले नाटक मराठी नाट्य-रंगभूमीला दिले. त्यांचा उल्लेख महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनीम्हणून केला जातो. त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने नाट्यकवितासंग्रहया नावाने प्रसिद्ध झाली आहेत. (जन्म: ? ? १८१८)
      • ११०७-होरिकावा जपानी सम्राट (जन्म: ८ ऑगस्ट १०७८)
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम