Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
NEW SYLLABUS NEW BOOK. This book has 3000+ practice questions and all maths examples explained [Contact - 9168667007]

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर

SHARE:

10th and 12th Supplementary Exam Time Table for July-August 2023 Announced,दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर

 

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर 10th and 12th Supplementary Exam Time Table for July-August 2023 Announced

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर

10th and 12th Supplementary Exam Time Table for July-August 2023 Announced

जुलै-ऑगस्ट २०२३ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) पुरवणी परीक्षा वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात आले आहे.

जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) पुरवणी परीक्षेची लेखी परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर 10th and 12th Supplementary Exam Time Table for July-August 2023 Announced

Fast Update Link
TIMETABLE SSC-JULY-AUGUST-2023 Download Timetable
TIMETABLE HSC-JULY-AUGUST-2023 VOCATIONAL Download Timetable
TIMETABLE HSC-JULY-AUGUST-2023 GENERAL AND BIFOCAL Download Timetable

इ. १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार, दि. १८ जुलै, २०२३ ते मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट, २०२३ व इ. १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार, दि. १८ जुलै, २०२३ ते शनिवार, दि. ०५ ऑगस्ट, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.inसंकेतस्थळावर ०६ जून, २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राहय धरू नये.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,3,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,137,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,93,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,3,परीक्षा,103,पुस्तके,12,प्रशिक्षण,61,प्रश्नपत्रिका,28,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,14,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,41,विद्यार्थी कट्टा,334,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,553,शाळापूर्व तयारी अभियान,8,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,77,शिक्षक Update,437,शैक्षणिक उपक्रम,22,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,सरल पोर्टल,29,सुट्ट्या,5,सूचना,716,All Update,299,Avirat,5,Best Essay,7,careers,18,CTET,4,English Grammar,9,GR,59,Live Webinar,78,News,506,Online exam,33,pariptrak,11,Pavitra Portal,10,recent,1,Result,7,Scholarship,27,Video,18,Yojana,5,
ltr
item
आपला ठाकरे : दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर
दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर
10th and 12th Supplementary Exam Time Table for July-August 2023 Announced,दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ चे वेळापत्रक जाहीर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyatZDWPk3QZ7_APcHAgez11T6xNf5fgGAr4SG6zrQFD44c3hQrK7cU0UTtJ0iuKj7kiyRQIY1FYJnHWjK_KLje3xdRrvcNi82G62FF82HNMHGgtjHikwctxUP-wrpOz_b4m2ms4ZAapFVahTqS0bGp_5_Jg5dEyEK310rDPtvoxJ1VkeATa5KWoLm/s16000/ssc.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhyatZDWPk3QZ7_APcHAgez11T6xNf5fgGAr4SG6zrQFD44c3hQrK7cU0UTtJ0iuKj7kiyRQIY1FYJnHWjK_KLje3xdRrvcNi82G62FF82HNMHGgtjHikwctxUP-wrpOz_b4m2ms4ZAapFVahTqS0bGp_5_Jg5dEyEK310rDPtvoxJ1VkeATa5KWoLm/s72-c/ssc.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/06/10th-12th-Supplementary-Exam-Time-Table.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/06/10th-12th-Supplementary-Exam-Time-Table.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content