#Ads

Just Foods
🍴Food enthusiast sharing delicious and healthy recipes with a focus on using fresh, whole ingredients. Join me on my culinary journey to discover new and exciting flavors that will tantalize your taste buds! #justfoodsrecipe #healthyeating #foodie #yum

वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ | Senior Pay Grade Selection Grade Training 2023-24

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२३,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२३,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023, निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण 2023,निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण 2023

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण 2023-24 | Senior Pay Grade Selection Grade Training 2023-24

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षणासंदर्भात नव्याने नाव नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करणेस शासनाकडून परवानगी मिळाली आहे. तथापि दिलेल्या परिपत्रकानुसार प्रशिक्षण निशुल्क आयोजित करणेचे अधिकार या कार्यालयाच्या अखत्यारीत नाहीत. त्यामुळे प्रशिक्षण हे फी देऊनच असेल असे मानण्यास हरकत नाही. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रशिक्षणाबाबतच्या सविस्तर लेखी सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु असून अंदाजे पुढील आठवड्यात ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रिया सुरु होईल.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे पुढील Update मिळवण्यासाठी खालील ग्रुपला जॉईन करा.

Telegram join

whats app join 

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२३,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२३,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023, निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण 2023,निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण 2023

कोरोना कालावधीत सुमारे ९५ हजार शिक्षकांचे स्प्रिंगबोर्ड ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यानंतर 12 वर्षे व 24 वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण न झाल्याने त्यांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे लाभ मिळत नव्हते. याबाबत आपल्या समितीने ऑनलाइन प्रशिक्षण आयोजन करण्याची मागणी केली होती. ही मागणी मंजूर झाल्याने जूलै महिन्यात (अपेक्षित) ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण होणार आहे. पात्र शिक्षकांनी लवकरच देण्यात येणाऱ्या लिंकवर जाऊन नोंदणी पूर्ण करायची आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर जुलै महिन्यात प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून याबाबतची लिंक व परिपत्रक जाहीर केल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देण्यात येणार आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२३,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण २०२३,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023, निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण 2023,निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र,निवड श्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण 2023

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2