परीक्षा पे चर्चा पर्व-६ उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

परीक्षा पे चर्चा पर्व-६ उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

परीक्षा पे चर्चा पर्व-६ उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा Drawing competition for students of class IX to XII under Parikash Pe Charcha Parva-6 initiative

परीक्षा पे चर्चा पर्व-६ उपक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा
Drawing competition for students of class IX to XII under Parikash Pe Charcha Parva-6 initiative

परीक्षा पे चर्चा पर्व ६ या कार्यक्रमातर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणेबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेबाबत देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे.

या स्पर्धेसाठीचे खर्च निकष व विषयसूची पुढीलप्रमाणे.-

खर्च निकष - चित्रकला स्पर्धेतून सर्वात्कृष्ट प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना व उत्तेजनार्थ पंचवीस विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या बक्षिसांचा खर्च कमाल मर्यादा रुपये २५००/- (प्रती तालुका) ठेवून सदरचा खर्च कार्यालयीन खर्चातून करण्यात यावा.

विषयसूची -

  • १. G-२० जागतिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल .
  • २. आझादी का अमृत महोत्सव
  • ३. सर्जिकल स्ट्राईक
  • ४. कोरोना लसीकरण मध्ये भारत नंबर १
  • ५. पंतप्रधान जनसेवेच्या विविध योजना
  • ६. स्वच्छ भारत अभियान
  • ७. आत्मनिर्भर भारत
  • ८. आंतरराष्ट्रीय योगदिन मोदीजीनी वेधले जगाचे लक्ष
  • ९. बेटी बचाव बेटी पढाव
  • १०. चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER