राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान;६० हजार शिक्षकांना होणार फायदा | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान;६० हजार शिक्षकांना होणार फायदा

राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान;६० हजार शिक्षकांना होणार फायदा

राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान;६० हजार शिक्षकांना होणार फायदा

राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना अनुदानासाठी निधीसह पात्र करणे, यापूर्वी २० टक्के/ वाढीव २० टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करणे, मुल्यांकनात अनुदानासाठी पात्र अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना/नैसगिक तुकड्यांना निधीसह अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत शासनाने एक परिपत्रक आज काढलेलं आहे.

  • ·        शाळांना/तुकड्यांना अनुदानासाठी निधीसह पात्र
  • ·        २० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना ४० टक्के व ४० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना ६० टक्के इतके वेतन अनुदान
  • ·        अघोषित शाळांना शासन निर्णय, दि. १९.०९.२०१६ नुसार सरसकट २० टक्के अनुदानासाठी पात्र करुन अनुदान

राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान;६० हजार शिक्षकांना होणार फायदा

राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान;६० हजार शिक्षकांना होणार फायदा

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER