शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | school and other sports competitions | आपला ठाकरे

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | school and other sports competitions

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | Organization of 93 games in school and other sports competitions

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | Organization of 93 games in school and other sports competitions

कोविड १९ प्रादूर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धाचे तालुकास्तर ते राष्ट्रीयस्तर आयोजन होऊ शकले नाही. सन २०२२-२३ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्याबाबत संचालनालयाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. तसेच सन २०२२-२३ या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने राज्यातील विविध खेळप्रकारांतील खेळाडूंना विविध प्रकारांमध्ये राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धामधील सहभागाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनांस शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

सन २०२२-२३ मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश केलेल्या खालील खेळप्रकारांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशा क्रमाने करणे प्रस्तावित करण्यात येणार आहे. 

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | school and other sports competitions

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | school and other sports competitions

शालेय व इतर क्रीडा स्पर्धा मध्ये ९३ खेळांचे आयोजन | school and other sports competitions
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER