#Ads

Just Foods
🍴Food enthusiast sharing delicious and healthy recipes with a focus on using fresh, whole ingredients. Join me on my culinary journey to discover new and exciting flavors that will tantalize your taste buds! #justfoodsrecipe #healthyeating #foodie #yum

विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop | 31 जानेवारी 2022

विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop

विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop

राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून विज्ञान विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि वर्गामध्ये हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने विज्ञान विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.


दि. ०३ जानेवारी २०२२ पासून दर सोमवारी

  • ·        इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी
  • ·        वेळ - दुपारी ३ ते ४
  • ·        इयत्ता नववी ते दहावीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी
  • ·        वेळ - दुपारी ४ ते ५ या वेळेत
वार / दिनांक इयत्ता घटक वेळ लिंक
सोमवार इ. ६ वी ते इ. ८ वी ध्वनी दुपारी ३ ते ४ LIVE LINK
3 जानेवारी २०२२ इ.९ वी ते इ.१० वी प्रकाशाचे अपवर्तन सायंकाळी ४ ते ५ LIVE LINK
सोमवार इ.६ वी ते इ.८ वी आम्ल व अम्लारी दुपारी ३ ते ४ LIVE LINK
१० जानेवारी २०२२ इ.९ वी ते इ.१० वी विद्युतधारा सायंकाळी ४ ते ५ LIVE LINK
सोमवार इ.६ वी ते इ.८ वी श्वसनसंस्था दुपारी ३ ते ४ LIVE LINK
१७ जानेवारी २०२२ इ.९ वी ते इ १० वी भिंगे आणि त्यांचे उपयोग सायंकाळी ४ ते ५ LIVE LINK
सोमवार इ.६ वी ते इ.८ वी गती व गतीचे प्रकार दुपारी ३ ते ४ LIVE LINK
२४ जानेवारी २०२२ इ.९ वी ते इ.१० वी रासायनिक अभिक्रिया सायंकाळी ४ ते ५ LIVE LINK
सोमवार इ.६ वी.ते इ.८ वी पेशी व पेशीचे अंगके दुपारी ३ ते ४ LIVE LINK
३१ जानेवारी २०२२ इ.९ वी ते इ.१० वी प्रकाशाचे परावर्तन सायंकाळी ४ ते ५ LIVE LINK
विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2