⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

सर्वसाधारण बदल्या 2020 संवर्ग 1 व 2 साठी द्यावयाचा प्राधान्यक्रम

सर्वसाधारण बदल्या 2020
संवर्ग 1 2 साठी द्यावयाचा प्राधान्यक्रम

General Transfers 2020  Priority to be given for categories 1 and 2,सर्वसाधारण बदल्या 2020 संवर्ग 1 व 2 साठी द्यावयाचा प्राधान्यक्रम

General Transfers 2020

Priority to be given for categories 1 and 2

(सदर प्राधान्यक्रम अचूक नमुद करण्याची दक्षता घ्यावी.)

प्राधान्यक्रम संवर्ग 1 साठी प्राधान्यक्रम

  • 1.       पक्षाधाताने आजारी कर्मचाराी
  • 2.     अपंग कर्मचारी (सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14/01/2011 मधील नमुद प्रारुपाप्रमाणे प्रमाणपत्र अवश्यक), मतिमंद व अपंग मुलांचे पालक.
  • 3.     हृदयशस्र क्रिया झालेले कर्मचारी
  • 4.     जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/ मुत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी/ डार्यालसीस सुरु असलेले कर्मचारी
  • 5.      कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी
  • 6.     आजी/ माजी सैनिक व अर्थसैनिक जवानांच्या पत्नी/ विधवा
  • 7.      विधवा कर्मचारी
  • 8.     कुमारिका कर्मचारी
  • 9.     घटस्फोटीत महिला कर्मचारी
  • 10. वयाची 53 वर्षे पुर्ण केलेले कर्मचारी
  • 11.   मेंदूचा विकार असणारे कर्मचारी
  • 12.  जोडीदाराची हृदय शस्त्राक्रिया झालेले
  • 13.   जोडीदार जन्मापासून एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले/ मुत्रपिंड रोपण केलेले/ डायलिसीस सुरु असलेले.
  • 14. जोडीदार कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी.
  • 15.  जोडीदार मेंदुचा आजार असलेले कर्मचारी
  • 16. थॅलेमेसिया विकारग्रस्त मुलांचे पालक
  • 17.  अपंग कर्मचाऱ्यांचे जोडीदार
  • 18. पक्षाधाताने आजारी कर्मचाऱ्यांचे जोडीदारा
  • 19. स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा/ मुलगी/ नातू/ नात (स्वातंत्र्य सॅनिक हयात असेपर्यंत)

 

संवर्ग 2 साठी प्राधान्यक्रम

  • प्राधान्यक्रम -(संवर्ग 2 साठी पती-पत्नी यांचे कार्यस्थळात 30 किमी पेक्षा जास्त अंतर आवश्यक तसेच पती-पत्नी पैकी सध्याच्या शाळेतील ज्या शिक्षकाचा सेवाकाल जास्त असेल त्यांनीच अर्ज करावा.)
  • 1.       पती-पत्नी दोघेही जि.प. कर्मचारी
  • 2.     पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा राज्यशासकीय कर्मचारी
  • 3.     पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा केंद्रशासकीय कर्म
  • 4.     पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा राज्यशासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी (उदा. महानगरपालिका/नगरपालिका)
  • 5.     पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा राज्य अथवा केंद्रशासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
  • 6.     पती-पत्नी पैकी एक जि.प. व दुसरा शासन मान्यताप्राप्त संस्थेतील कमचारी.

 

संवर्ग 1 व 2 साठी सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणे आवशयक आहे. सदर प्रमाणपत्रे तालुका पातळीवर तपासून दप्तरी ठेवण्यात यावी.

 २०२०-२१ बदली माहिती नमुना

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम