⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालार्थ - माहे फेब्रुवारी २०१९ चे वेतन देयक तयार करणेसाठी मार्गदर्शक सूचना


शालार्थ - माहे फेब्रुवारी २०१९ चे वेतन देयक तयार
करणेसाठी मार्गदर्शक  सूचना ........

WEB ADDRESS 
http://203.112.137.56:8080/dcps/login.jsp

ADDRESS BAR मधेच टाका. संगणकाचा INTERNET EXPOLERER हा BROWSER 7 किवा  त्याहून UPDATED असावा. सुरुवातीला ADDRESS टाकून GO केले असता POP - UP BLOCKER ची छोटी पट्टी वरती येते.. ALWAYS ALLOW हा पर्याय  निवडावा .

USER NAME व PASSWORD टाकताना ..
User name: 0215080------_AST
Password: ifms123 अन्यथाआपण बदल्यास तो टाकावा 

सर्व प्रथम  आपले शाळेत माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये ज्या शिक्षकांनी  offline वेतन घेतलेले आहे त्याच शिक्षकांचे  आपणास शालार्थ मधून online बिल  तयार करावयाचे आहे .त्यामुळे आपल्या शाळेतील माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्यरत असणारे शिक्षकच  शाळेच्या login ला असणे आवश्यक आहे .

  • आपणास प्रथम शाळेतील सर्व शिक्षकांना  सन 2018 ची वार्षिक  वेतनवाढ देणे आवश्यक आहे त्यासाठी .

Path - Worklist – payroll – Emp.information – Release of annual
Increment.
येथे  आपल्या ग. शि. अ.   कार्यालयातून  देण्यात आलेला आदेश क्र. व दिनांक टाका. 
प्रथम  Add New Order वर क्लिक करा करा .

सदरील वार्षिक  वेतनवाढ आपल्या DDO 2 कडून approve करून घेणे .

  •  शाळेतील प्रत्येक शिक्षकांचे  भत्ते व कपाती तपासणे 

Path - Worklist - Payroll - Emp. Eligibility for Allowances and
Deduction
प्रत्येक शिक्षकांच्या  नावावर क्लिक  करावे. Date when change is made मध्ये ज्या  महिन्याचे  बिल  तयार करायचे आहे त्या महिन्याची  १ तारीख टाकावी. 
उदा. 01/02/2019. Remarks मध्ये as per gr टाकावे. Save करावे. असे प्रत्येक शिक्षकांसाठी  करावे. 
या मध्ये प्रत्येक शिक्षकांसाठी त्याना दिलेल्या  Allowances and Deduction याना टिक केलेली आहे का ? याची खात्री करावी . या महिन्यात आपणास प्रत्येक शिक्षकांसाठी GROUP ACCIDENTAL INSURANCE देणेचा असल्याने त्याला टिक  करावी .

  • शाळेतील प्रत्येक शिक्षकांचे भत्ते व कपातीच्या रक्कमा माहे फेब्रुवारीच्या offline वेतन पत्रकानुसार update करणे .

Path - Worklist - Payroll - Employee Information - Non
computational Dues/Deduction
Type of Componant मध्ये Deductions सिलेक्ट्  करावे. 
Select Pay-Item मध्ये GIS (ZP) /GPF_GRP_ABC / Income Tax ( I.T) यापैकी एक सिलेक्ट् करावे.Bill Group मध्ये शाळेचे नाव सिलेक्ट् करावे. त्या नंतर शिक्षकांच्या  नावासमोर New Amount मध्ये बदल असल्यास आकडे टाकावेत. बदल नसल्यास Save वर क्लिक  करावे.( असे सर्व  Deduction साठी वेगवेगळे  करावे.)


  •  शाळेतील ज्या शिक्षकांनी सण अग्रीम घेतले आहे त्यांच्या साठी

Path - Worklist - Payroll - Employee Information - Employee Loan
Details
प्रत्येक शिक्षकांचे  नाव टाकून सर्च  करावे .
 Order no.Date तसेच Voucher No & Date इ . सर्व माहिती  आपल्या ग.शि.अ. कार्यालयातून  घेऊन ती टाकावी. याप्रमाणे  सण अग्रीम घेतलेल्या प्रत्येक शिक्षकांसाठी करावे.

  • शिक्षकांच्या  अशासकीय कपातीसाठी (Non Government)


Path - Work list - Payroll - Employee Information - Non Government
सर्व  शिक्षकांसाठीएकाच वेळी करावे. Bill /Employee Group मध्ये शाळेचे नाव सिलेक्ट् करावे.
 Select Deduct Type मध्ये CREDIT SOC. / LIC सिलेक्ट् करावे

नंतर शिक्षकांच्या  नावासमोर New Amount मध्ये बदल असल्यास आकडे टाकावेत. 
नसल्यास Save वर क्लिक  करावे.
(CREDIT SOC.शिक्षक बँक / LIC साठी वेगवेगळे करावे.)

  • वरील सर्व  बाबी पूर्ण  झालेवर आपणास आपले पगार बिल  तयार करणेसाठी


Path - Work list - Payroll - Payroll Generation/View -
Generate/Regenerate Pay Bill
Year - २०१९ , month - फेब्रुवारी Bill no मध्ये शाळेचे नाव सिलेक्ट् करावे. 
इतर जागा  आपोआप भरल्यानांतर Generate वर क्लिक  करावे. 
आता आपले वेतन दयेक तयार झाले आहे .

  •  आपण तयार केलेले वेतन दयेक बरोबर आहे का ? हे पाहणे साठी

Path - Work list - Payroll - Payroll Generation/View –
View/Approve/Delete Bill
येथे वर्ष , महिना  , बिल नंबर  सिलेक्ट् करावे व Show pay Bills वर क्लिक  करावे .

आपल्या समोर आपण तयार केलेले वेतन दयेक दिसून  येईल .त्या मध्ये Paybill Details या खाली जो बिल  नंबर  दिसून येईल येईल त्याला क्लिक  करावे 

आपल्या समोर शाळेतील सर्व शिक्षकांचे  paybill दिसून  येईल ते आपण काळजीपूर्वक  तपासणे आवश्यक आहे ते आपल्या माहे फेब्रुवारी च्या offline च्या बिलाशी  जुळणे आवश्यक आहे .

  •  आपल्या शाळेचे वेतन दयेक बरोबर असलेस ते आपणास DDO 2 कडे पुढील कायावाहीसाठी पाठवण्याकरिता 

Path - Work list - Payroll - Payroll Generation/View –
View/Delete/Approve
Bill.
Bill Id समोरील Check box मध्ये क्लिक  करावे .Forward वर क्लिक  करावे

  •  reports 

आपल्या शाळेचेबिलाबाबत सर्व  reports आपण तपासून घ्यावेत .


ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • UR.Sirsat
    UR.Sirsat ४ जून, २०१९ रोजी १२:१९ PM

    सर,
    ज्या शिक्षकाचे नवीन शालार्थ ID पुणे येथून आलेले नाहीत व शालार्थला ते Add नाहीत आणि त्यांनी offline payment घेतलेले आहे. परंतु आता शालार्थद्वारा online payment होणार आहे अशा शिक्षकांसाठी काय करावे..
    काही सूचना असल्यास कळवावे
    Plz
    9146620365

  • Unknown
    Unknown २० सप्टेंबर, २०१९ रोजी ८:१२ PM

    sir Bill generate hot nahi
    employee not found asa reply yeto
    kay karave

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम