⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन सुरु झाले आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन सुरु झाले आहे.


वरील वेबसाईटवर क्लिक  करून लॉगिन करून 
Pramotion
 1st to 8th standerd
 9th to 11th standerd


 असे दोन टॅब सक्रिय झालेले आपणास दिसेल.शाळा 1 ते 8 वी पर्यंतची असेल तर 1 ली ते 8 वी वर्गाला क्लीक करावे. 
त्यानंतर आपणास add reporting date या option "ओके" ला क्लीक करायचे आहे या नंतर 


Exam result Date 2018-19 तारीख टाकावी व महिना वर्ष निवडावे
उदाहरण . 01 may-19

School opening Date

तारीख टाकावी व महिना वर्ष निवडावे
उदाहरण . 17 June-19

अश्या प्रकारे तारीख टाकून "save" या बटनवर क्लीक करावे.

त्यानंतर पुन्हा वरील टॅब वर  क्लीक करून ओपन करावे.

Student static for 2018-19 मध्ये दिसलेली वर्ग निहाय संख्या (निळ्या रंगाची) त्यावर क्लीक करावे.

विद्यार्थी यादी येईल त्यावर प्रगत या बॉक्स वर मार्क करून वर्ग निहाय प्रत्येक विद्यार्थाला मार्क करून खाली दिले गेलेले लाल रंगाचे  Promote या बटण वर क्लीक करावे successfully promoted चा मसेज येईल
 आणि 2018-19 च्या वर्गातील वर्ग निहाय विद्यार्थी 2019-20 या statics report मध्ये प्रमोट झालेले आपणास दिसेल.

सूचना 

9th to 11th standard

या टॅब वर विद्यार्थीच्या नावापुढे मिळालेले टक्के टाकून त्यांना प्रमोट करावे.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम