⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पीएफ अकाऊंट आधारकार्डाशी ऑनलाईन लिंंक

पीएफ अकाऊंट आधारकार्डाशी ऑनलाईन लिंंक


www.epfindia.gov.in या ईपीएओच्या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिस, त्यानंतर ई केवायसी पोर्टल व पुढे लिंक युएएन आधारवर क्लिक करा. 
या सुविधेचा वापर करताना तुम्हांला युएएननंबर देणे गरजेचे आहे. 

यानंतर ओटीपी नंबर तुमच्या मोबाईल क्रमांकावर येईल. ( UAN क्रमांकाशी सलग्न क्रमांकाशी) 
ओटीपी नंबर व्हेरिफाईड झाल्यानंतर तुमचा आधार नंबर देण्याची सोय उपलब्ध होईल. याकरिता ओटीपी क्रमांक आधार कार्डाशी सलग्न मोबाईल  क्रमांक आणि इमेलवर दिला जाईल. 
ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर युएएन क्रमांकातील माहिती आणि आधारशी मिळल्यास युएएन क्रमांक आधारकार्डाशी जोडले जाते. 
लिंकींग यशस्वी झाल्यानंतर ईपीएफओ सदस्य ऑनलाईन ईपीएफओ सर्व्हिसचे फायदे घेऊ शकतात. 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
2या पोस्टवर अद्याप
  • Unknown
    Unknown २३ ऑक्टोबर, २०१७ रोजी ९:४३ PM

    UAN No?

    • Admin
      Admin २६ ऑक्टोबर, २०१७ रोजी १२:०२ PM

      Universal Account Number

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका
४०००+ सराव प्रश्नांसह एकमेव मराठी मार्गदर्शिका आता उपलब्ध!