⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

पॅनकार्ड आधारला जोडण्याची पद्धत...

पॅनकार्ड आधारला जोडण्याची पद्धत...

https://incometaxindiaefiling.gov.in/ ही वेबसाइट ओपन करा.

त्यावर लॉन इन हिअर वर क्लिक करा.

त्यामुळे तुम्ही लॉगिंन पेजवर जाल.

लॉग इन डिटेल मागणाऱ्या या पेजमध्ये टॉप नेव्हिगेशनवर सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा.

या ठिकाणी आपल्याला आधार (Link Aadhaar) ऑप्शन दिसणार आहे.

www.aapalathakare.blogspot.in

त्यानंतर जे पेज उघडणार त्यात PAN आणि Aadhaar नंबरचे कॉलम येतील त्यात Name As Per AADHAAR या कॉलममध्ये आधारकार्डावर जसे नाव दिले ते टाइप करा.

त्यानंतर कॅप्चा कोड टाका.


लिंक Link Aadhaar वर जाऊन सब्मिट करा.


पॅनकार्ड आधारला जोडण्यासाठीयेथे क्लिक करा 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका
४०००+ सराव प्रश्नांसह एकमेव मराठी मार्गदर्शिका आता उपलब्ध!