५ वी ते ८ वी चा निकाल पत्रक
आता निकाल बनवा कॉम्पुटर वर ते पण झटपट .........
सर्व माहिती हि शिवाजी font मध्ये आहे .
पहिल्या stu.name list या sheet मध्ये सर्व विद्यार्थ्याची नावे टाका ते सर्व list आणि result मध्ये जातील
www.aapalathakare.blogspot.in
त्यामुळ परत परत नावे टाकावी लागणार नाही.
दुसऱ्या sheet मध्ये गठ्ठा याद्या आहेत नंतरच्या सर्व sheet मध्ये विषय नुसार याद्या आहेत त्या मध्ये फक्त मार्क टाकावीत बेरीज आणि श्रेणी हि अपोआप येईल
नंतर result sheet मध्ये आपल्याला काहीही करायची गरज नाही त्यात सर्व मार्क आणि श्रेण्या अपोआप येऊन जातील.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url