⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

फेसबूक वरील व्हिडीओ कसे डाऊनालोड करावे

फेसबूक वरील व्हिडीओ कसे डाऊनालोड करावे



फेसबुक हा सर्वात जास्त लोकप्रिय वर्ग आहे, जो चित्र आणि व्हिडीओ यांची सर्वात जास्त देवाणघेवाण करतो. पण येथे यु टूब प्रमाणे येथे सहजपणे व्हिडीओ डाऊनलोड करण्याची सोय नाही. पण येथे काही पध्दती आहेत, ज्याव्दारे तुम्ही सहजपणे फेसबूक वरील हवे असलेले व्हिडीओ डाऊनलोड करु शकता.
1) Download from online website
इंटरनेटवर काही वेब साईट फेसबूक वरील व्हिडीओ डायरेक्ट डाऊनलोड करण्याची सोय करुन देतात. यासाठी पूढील पध्दत आहे -
a) सर्वात आधी तुम्हाला हवे असलेले फेसबूक मधील व्हिडीओ प्ले करा आणि नंतर हि लींक कॉपी करा.
b) या वेबसाईट वर जा - http://www.downvids.net orhttp://www.downfacebook.com/ or http://fbdown.net/ आणि येथे हि लिंक पेस्ट करुन Enter कि प्रेस करावी.
c) आता तुमचा व्हिडीओचे डाऊन लोडींग सुरु झालेले असेल. तुमच्या व्हिडीओच्या साईज नुसार व्हिडीओ डाऊनलोडसाठी वेळ लागेल.

2) Internet Download Manager
Internet Download Manager (IDM) हे एक असे टूल आहे, जे तुमचा डाऊनलोडींगचा वेळ 5 पटीने वाढवते. तसेच तुम्ही तुमच्या सोईने सुरु केलेले डाऊनलोडींग मध्येच थांबवू शकता आणि नंतर परत सुरु करु शकता. तसेच जर मध्येच तुमचे इंटरनेट किंवा कॉम्प्युटर बंद पडले तरी नंतर तुम्ही या व्हिडीओ चे डाऊनलोडींग सुरु करु शकता.
Internet Download Manager (IDM) हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल करावे. नंतर फेसबूक मधील जो व्हिडीओ हवा असेल तो प्ले करुन ती लिंक कॉपी करुन हि लींक येथे पेस्ट करावी.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
1या पोस्टवर अद्याप
  • kishor Chavan
    kishor Chavan २७ जुलै, २०१७ रोजी १:१० PM

    छान

I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम