कार्यानुभव विद्यार्थी सुधारणा नोंदी | Work experience Student Improvement Records Nondi

 कार्यानुभव विद्यार्थी सुधारणा नोंदी | Work experience Student Improvement Records Nondi

कार्यानुभव विद्यार्थी सुधारणा नोंदी | Work experience Student Improvement Records Nondi

  • ·        साहित्यातून सौंदर्य कृती करता येणे आवश्यक
  • ·        कागद घडी कामातून वस्तू तयार करता येणे आवश्यक
  • ·        धाग्यांचे प्रकार ओळखता येणे आवश्यक
  • ·        संग्रहवृत्ती असणे आवश्यक
  • ·        मातीच्या वस्तू बनवता येणे .
  • ·        कोलाज काम करता येणे आवश्यक
  • ·        चिकट कामात नीटनेटकेपणा असणे आवश्यक
  • ·        श्लोक पाठांतर असणे आवश्यक
  • ·        बडबड-गीत पाठांतर असणे आवश्यक
  • ·        वाक्यरचना सुधारणे आवश्यक.
  • ·        संगणकाचा भागांची माहिती  करणे आवश्यक.
  • ·        योग्य प्रकारे प्रात्यक्षिक करणे गरजेचे.
  • ·        एकाग्रता आवश्यक.
  • ·        एक्सेल मध्ये योग्य प्रकारे डेटा टाईप करणे आवश्यक.
  • ·        पावर पॉंईंट मध्ये योग्य स्लाईडचा वापर करणे गरजेचे.
  • ·        एक्सेल मध्ये प्रकारे फॉर्म्युला  टाकणे आवश्यक.
  • ·        रंगाचे ज्ञान आवश्यक.
  • ·        स्पेलिंग पाठ करणे आवश्यक.
  • ·        दोन्ही हातांनी टाइपिंग करणे आवश्यक.
  • ·        संगणकाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        संगणकाचे मुख्य भाग सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        इनपुट विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        आऊटपुट विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        की-बोर्ड विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        मॉनिटरचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सी.पी.यू.विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        स्पेस बार सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        एंटर- की विषयी माहिती सांगता यावी.
  • ·        माऊस विषयी माहिती सांगता यावी.
  • ·        स्कॅनर विषयी माहिती सांगता यावी.
  • ·        वेब कॅमेरा विषयी माहिती सांगता यावी.
  • ·        बारकोड रीडर विषयी माहिती सांगता यावी.
  • ·        संगणकाच्या मेमरी विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        हार्ड डिस्क विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        संगणकाचे उपयोग सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        ऑपरेटिंग सिस्टिम विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        बूटिंगचे प्रकाराविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        Desktopविषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        Title Bar विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        Menu bar विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        वर्गात सापडलेल्या वस्तू काळजीपूर्वक वर्ग शिक्षकाकडे देण्याचा प्रयत्न करणे .
  • ·        चप्पल स्टँडवर चप्पल काळजीपूर्वक ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        संगणकाच्या विविध साधनाची माहिती सांगता यावी
  • ·        कृती करण्यासाठी योग्य साहित्याची निवड करण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        दप्तरातील वस्तू,पुस्तके, वह्या नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        जेवणाचा डबा काळजीपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        इतरांनी तयार केलेल्या वस्तू काळजी पूर्वक हाताळण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        शालेय गणवेशाची काळजी घेण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        शाळा सुटल्यानंतर बाटली मधील उरलेले पाणी झाडांना टाकण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        शाळेच्या परिसरातील वस्तू काळजीपूर्वक हाताळण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        Paint मधील colour box ची माहिती सांगता यावी
  • ·        उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        शाळेच्या परिसरातील वनस्पतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करणे.
  • ·        Calculator उपयोग सांगता यावा
  • ·        Calculator चे प्रकार सांगता यावे
  • ·        Display Box  चा उपयोग सांगता यावा
  • ·        Date and Time  संगणकात सेट करता यावी
  • ·        Date and Time  संगणकात सेट करता यावी
  • ·        कॅलेंडरवर महिना तारीख वार बदलता यावी
  • ·        संगणक प्रयोगशाळेत संगणकाची व साहित्याची दक्षता घ्यावी
  • ·        तांत्रिक दक्षता विषयी माहिती सांगता यावी
  • ·        भू-संपर्क विषयी माहिती सांगता यावी
  • ·        संगणक जोडणी विषयी माहिती सांगता यावी
  • ·        कॉम्प्युटर व्हायरस विषयी माहिती सांगता यावी
  • ·        UPS विषयी माहिती सांगता यावी
  • ·        मॉनिटरचे प्रकार सांगता यावेत
  • ·        संगणक प्रयोगशाळेबद्दल सविस्तर माहिती सांगता यावी
  • ·        संगणकाचे विविध प्रकार सांगता यावेत
  • ·        सी.पी.यू.पेटीबद्दल माहीती सांगता यावी
  • ·        संगणकाचा इतिहास सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        अॅबस्कस विषयी माहिती सांगता यावी
  • ·        नेपिअर्स बोन विषयी माहिती सांगता यावी
  • ·        मल्टी मिडिया विषयी माहिती  सांगता यावी  .
  • ·        मल्टिमिडिया विषयी फायदे सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        मायक्रोफोनची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        स्पीकरविषयी  माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        हेडफोनची माहिती सांगायचा प्रयत्न करावा .
  • ·        साउंड कार्डची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        टि. व्ही . टुनर विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        सी.डी.रॉम विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        व्हिडीओ कार्ड विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        वेबकॅमेऱ्या  विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        ध्वनीमुद्रण  करायचा प्रयत्न करावा
  • ·        ध्वनी पुननिर्मित करायचा प्रयत्न करावा
  • ·        सी.डी प्लेअर वापरण्याचा  प्रयत्न करावा
  • ·        स्कॅनरचा उपयोग करायचा प्रयत्न करावा
  • ·        स्कॅनरची रचना व कार्यपद्धतीची माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        स्लाईड रूल विषयी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        क्यलक्यूलेटर] क्लॉक संबंधी माहिती सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        द्विमान  पद्धत म्हणजे काय समजून घेण्याचा प्रयत्न करावा
  • ·        स्कॅनरचे कार्य सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        पास्कलाइन यंत्राविषयी माहिती सांगण्याचा  प्रयत्न करावा
  • ·        रेकनर विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        डिफरन्स इंजिन विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        अनालिटीकल इंजिन विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्क संबधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्किंगच्या संबधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        कम्प्युटर नेटवर्किंगच्या विकासा संबंधी माहिती सांगावी
  • ·        नेटवर्क वापरण्याचे फायदे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्क साठी लागणार्‍या साधनांची माहिती सांगावी
  • ·        सर्वर संबंधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सर्वरचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        क्लायंट सर्वर संबंधी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्कचे  प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        LAN विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        MAN विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        WAN विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्कचे फायदे व  तोटे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्क टोपोलोजी विषयी  माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        बस टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        रिंग  टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        स्टार टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        मेश टोपोलोजी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नेटवर्कची गरज सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        माहितीची देवाण घेवाण विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        इलेक्ट्रोनिक माध्यमातील बादल सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सर्वसाधारण कालावधीनुसार संगणकाच्या पिढ्या सांगता याव्यात
  • ·        मायक्रो प्रोसेसर विषयी माहिती असावी
  • ·        सुपर संगणकाचा उपयोग सांगता यावा
  • ·        तांत्रिक क्षेत्रात संगणकाचा उपयोग होतो ते सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        ई-कॉमर्स विषयी माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        व्हिडिओ कॉन्फरन्सची माहिती जाणून घ्यावी
  • ·        पेन ड्राइव्हचे उपयोग सांगता यावा
  • ·        माहिती साठवण्यासाठी कोणती साधने लागतात ते सांगन्याचा प्रयत्न करावा
  • ·        अवकाशात असलेल्या अनेक उपग्रहांवरील माहिती सांगन्याचा प्रयत्न करावा
  • ·        भविष्यात संगणकाचा उपयोग कशाप्रकारे होईल ते सांगन्याचा प्रयत्न करावा
  • ·        संगणकाच्या मेमरीचे प्रकार सांगता यावेत
  • ·        सेकंडरी मेमरीची साधने सांगता यावीत
  • ·        प्रादेशिक व उपग्रह वाहिन्यांबद्दल माहिती असावी
  • ·        टेलिकॉन्फरन्सचे उपयोग सांगता यावे
  • ·        टेलिफोन सेवा देणार्‍या कंपन्यांची नावे सांगता यावीत
  • ·        अंतराळ संशोधनाची माहिती सांगता यावी
  • ·        सुपर संगणकाचा उपयोग सांगता यावा
  • ·        हार्ड डिस्कचा उपयोग सांगता यावा
  • ·        वायरलेस् माऊसविषयी माहिती ते सांगन्याचा प्रयत्न करावा
  • ·        एल सी डी प्रोजेक्टरबद्दल माहिती ते सांगन्याचा प्रयत्न करावा
  • ·        इंटरनेट जोडणीविषयी माहिती ते सांगन्याचा प्रयत्न करावा
  • ·        इंटरनेट जोडणीविषयी लागणारे साधणांविषयी माहिती सांगता यावी
  • ·        अवश्य असलेली माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करता यावा
  • ·        मर्ज सेल या कमांडचा टेबलमध्ये वापर करता यावा
  • ·        टाइपरायटर मशीनची माहिती करून घ्यावी
  • ·        बुलेट्स अँड नंबरिंगची प्रॅक्टिस करावी
  • ·        वर्ड डॉक्युमेंटच्या फाइलचे एक्स्टेंशन माहिती करून घ्यावे
  • ·        स्लाईडवरील मजकुरासाठी दिलेल्या ठिपक्यांच्या चौकटीची माहिती घ्यावी
  • ·        स्लाईडमध्ये चित्र आकृत्या घेण्याचा सराव करावा
  • ·        वर्ड विंडोतील असणार्‍या टुलबारची माहिती घ्यावी
  • ·        वर्डमध्ये टेबलला बॉर्डर देता यावी
  • ·        Microsoft Internet Explorer ओपन करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सर्च इंजिनच्या सहाय्याने Nasa चे होमपेज ओपन करावे
  • ·        format Painter या कमांडचा उपयोग करता यावा
  • ·        MS Word मध्ये Symbol घेण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सी डी वरील माहिती संगणकात कॉपी करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सी डी द्वारे संगणकावर गाणे लावण्याचा प्रयत्न करावा
  • ·        MS Word मध्ये वर्गाचे वेळापत्रक तयार करावे
  • ·        अंतराळ संशोधनासाठी लागणारे साधनांची माहिती सांगावी
  • ·        वेबसाईटमद्धे वापरल्या जाणार्‍या डोमेन नेमची माहिती सांगावी
  • ·        वेबपेज वाचण्याच्या प्रोटोलची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        हायपर लिंकची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        ई-मेल साठी कोणती सॉफ्टवेअर वापरतात त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        इंटरनेटच्या कनेक्शनसाठी लागणारी साधनांची माहिती आहे
  • ·        E-mail पाठविण्याची क्रिया सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        HTML म्हणजे काय याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        MS office मधील सॉफ्टवेअरची नावे माहिती सांगावीत
  • ·        ड्रॉईंग टुलबारवरील कमांडसची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        Word Art ची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        वेबसाईटमध्ये वापरल्या जाणार्‍या wwwची माहिती मिळवावी
  • ·        Excel मध्ये सरासरी काढण्याचा सराव करावा .
  • ·        Word मध्ये स्पेलिंग चेक करण्याचा सराव करावा .
  • ·        Word मध्ये मेलमर्जचा सराव करावा .
  • ·        Excel मध्ये Result Sheet तयार करण्याचा सराव करावा .
  • ·        संगणकाविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा .
  • ·        Powerpoint मध्ये Background बदलण्याचा सराव करावा .
  • ·        MS . Word मध्ये Table तयार करण्याचा सराव करावा .
  • ·        Excel मध्ये पाढे तयार करण्याचा सराव करावा .
  • ·        Powerpoint मध्ये Slide Sound Effect देण्याचा सराव करावा .
  • ·        Powerpoint मध्ये Clipart मधून चित्र घेण्याचा सराव करावा .
  • ·        Powerpoint मध्ये Slide Design बदलण्याचा सराव करावा .
  • ·        फाईल सेव्ह करायचा सराव करावा
  • ·        पेंट मध्ये माऊसच्या सहाय्याने drawing  काढायचा सराव करावा
  • ·        एक्सेलमधील सूत्रांचा सरावाकडे लक्ष देणे
  • ·        संगणकाची विविध माहिती जमा करावी
  • ·        इंटरनेटची अवश्य माहिती मिळवावी
  • ·        टाईपिंगचा वेग वाढविण्यासाठी सराव करणे आवश्यक आहे
  • ·        हार्डवेअरची माहिती मिळविणे
  • ·        एक्सेलमध्ये बेरजेचा सराव करणे
  • ·        वर्ड मध्ये spell Check चा सराव करणे
  • ·        पॉवर पॉइंटमध्ये slide Transition Effect  चा सराव करणे
  • ·        पॉवर पॉइंटमध्ये Background Slide Design  चा सराव करणे
  • ·        Desktop ची माहिती करून घेणे
  • ·        विंडोज मधील मेन्यूची माहिती करून घेणे
  • ·        Animation ची प्रॅक्टिस करावी
  • ·        Slide Transition ची प्रॅक्टिस करावी
  • ·        बारकोड रीडरची माहिती घ्यावी
  • ·        कॉम्प्युटरचे सेटिंग बदलू नये
  • ·        कॉम्प्युटर मधील सॉफ्टवेअर डिलिट करू नये
  • ·        C. P. U .ची माहिती गोळा करणे
  • ·        Moniter ची स्क्रीन खराब करू नये
  • ·        मॉनिटर स्क्रीनचे अंतर योग्य प्रमाणात ठेवून संगणक हाताळावे
  • ·        आवडते पेज साठवून ठेवण्याची प्रॅक्टिस करावी
  • ·        संगणक बंद करताना Start बटनावर जाऊनच स्टेपप्रमाणे बंद करावा
  • ·        संगणकातील कोणतीही फाईल परवानगीशिवाय डिलीट करू नये
  • ·        Slide ला Sound effect  देण्याची प्रॅक्टिस करावी
  • ·        अर्थिंगची माहिती व्यवस्थित सांगावी
  • ·        तांत्रिक दक्षता कशी घ्यावी याबद्दल माहिती सांगावी
  • ·        अॅंटीव्हायरस प्रोग्रामची नावे सांगावी
  • ·        संगणकाला U.P.S. उपयोग काय होतो ते सांगावे
  • ·        C. P. U .मधील पार्ट्सची नावे सांगता यावीत
  • ·        संगणकामध्ये Calculator चा वापर चांगल्या प्रकारे करता यावा
  • ·        संगणकामध्ये माहिती कॉपी करता यावी
  • ·        Calculator चा वापर करून टक्केवारी काढता यावी
  • ·        Date and Time चा वापर करून तारीख बदलता यावी
  • ·        Power Point मध्ये Slide Insert करण्याची प्रॅक्टिस करावी
  • ·        वळण्यापूर्वी योग्य इशारा करावा.
  • ·        ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूने करावे.
  • ·        लेनची शिस्त पाळावी.
  • ·        हेल्मेट चे महत्व जाणावे.
  • ·        सिग्नल चे नियम पाळावे.
  • ·        रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे.
  • ·        अपघातग्रस्तांना मदत करावी.
  • ·        थांबून, पाहून रस्ता ओलांडावा.
  • ·        झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा.
  • ·        फूटपाथचा वापर करावा.
  • ·        रस्त्यावरील केळीच्या साली उचलून डस्टबीन मध्ये टाकाव्यात.
  • ·        पोलिसांच्या इशाऱ्याचे महत्व जाणावे.
  • ·        घाटामध्ये चढणाऱ्या वाहनांना प्रथम प्राधान्य द्यावे.
  • ·        वाहन चालविताना ड्रायव्हिंग लायसन्स व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
  • ·        वाहतुकीच्या चिन्हांची माहिती करून घ्यावी.
  • ·        सीट बेल्ट वाहन चालविताना लावावा.
  • ·        वाहन कर वेळेवर भरावा.
  • ·        इंडिकेटर बरोबरच हाताने इशारा द्यावा.
  • ·        वाहन चालविताना मोबाईलचे संभाषण टाळावे.
  • ·        लहान मुले, वृद्ध, अपंग यांना रस्ता ओलांडताना मदत करावी.
  • ·        ट्रक वरील धोकादायक चिन्हे ओळखावी.
  • ·        रस्त्याच्या कडेला लावलेल्या बोर्डवरील चिन्हाची माहिती करून घ्यावी.
  • ·        वाहनाचा विमा वेळच्यावेळी भरावा.
  • ·        ट्राफिक पार्क ला भेट द्यावी.
  • ·        ट्रॅफिक पोलिसांचे नियम, इशारा पाळावा.
  • ·        ठराविक वेग मर्यादेत वाहन चालवावे.
  • ·        वाहन चालविताना शर्यत लावू नये.
  • ·        मनस्थिती ठीक असेल तरच वाहन चालवावे.
  • ·        स्काऊट-गाईड प्रार्थना तालासुरात म्हणण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        गाठीचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        स्काऊट-गाईड संचलनात सक्रिय सहभाग घ्यावा.
  • ·        प्रथमोपचार साहित्याची माहिती असावी.
  • ·        लेडी बेडन पावेल यांची माहिती जाणून घ्यावी.
  • ·        खरी कमाई करण्यातून कष्टाची सवय लावावी.
  • ·        स्काऊट-गाईड गणवेश परिपूर्ण असावा.
  • ·        स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.
  • ·        वृक्षारोपणात लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावे.
  • ·        आजारी व्यक्तींची मदत, सुशृषा करावी.
  • ·        विविध धर्मीयांच्या प्रार्थना म्हणण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        स्काऊट-गाईड शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.
  • ·        शालेय परिसरात स्वच्छता राखावी.
  • ·        स्काऊट-गाईडच्या नियमांचे पालन करावे.
  • ·        स्काऊट-गाईड शिबिरातील दिनक्रम समजून घ्यावा.
  • ·        स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लावावी.
  • ·        इतरांना कामात पुढे होऊन मदत करावी.
  • ·        होकायंत्राची माहिती समजून घ्यावी.
  • ·        विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन करावे.
  • ·        शीड गाठ बांधण्याचा सराव करावा.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url