गणित विद्यार्थी सुधारणा नोंदी | Mathematics Student Improvement Records Nondi

गणित विद्यार्थी सुधारणा नोंदी | Mathematics Student Improvement Records Nondi 

गणित विद्यार्थी सुधारणा नोंदी | Mathematics Student Improvement Records Nondi

  • ·        चार व पाच अंकी संख्या वाचता व लिहिता येणे आवश्यक.
  • ·        पाढे  पाठांतर आवश्यक.
  • ·        शाब्दिक उदाहरणांची क्रिया ओळखता येणे आवश्यक.
  • ·        गणितातील मुलभूत क्रियांचा सराव आवश्यक.
  • ·        दिलेला अपूर्णांक ओळखता येणे आवश्यक.
  • ·        गुणाकार व भागाकार सराव आवश्यक.
  • ·        योग्य आकृतिबंध काढता येणे आवश्यक.
  • ·        लांबी, वस्तुमान, धारकता रुपांतर करता येणे आवश्यक.
  • ·        नाणी व नोटांचे अचूक मूल्य सांगता येणे आवश्यक.
  • ·        संख्या वाचन व लेखन सराव आवश्यक.
  • ·        संख्या उलट-सुलट क्रमाने म्हणता येणे गरजेचे.
  • ·        आकृत्या रेखाटनाचा सराव आवश्यक.
  • ·        गणिती स्वाध्याय सोडविण्यात रुची घेणे गरजेचे.
  • ·        रुपये पैशाचे साधे व्यवहार करता येणे गरजेचे.
  • ·        मापनाची परिमाणे  व उपयोग समजून घेणे आवश्यक.
  • ·        संख्येचे विस्तारित रूप मांडता येणे गरजेचे.
  • ·        तीन अंकी संख्या वरील  क्रियांचा सराव आवश्यक.
  • ·        शाब्दिक उदाहरणांचा अर्थबोध होणे गरजेचे.
  • ·        हातच्याची बेरीज सराव आवश्यक.
  • ·        पाढे पाठांतर आवश्यक.
  • ·        संख्याचा लहान मोठेपणा ठरवता येणे आवश्यक.
  • ·        दर्शविलेल्या अंकाची स्थानिक किंमत सांगता येणे आवश्यक.
  • ·        दिलेल्या अंकावरून वस्तू मोजता येणे आवश्यक
  • ·        दैनंदिन व्यवहारात बेरीज वजाबाकी उदाहरणे सोडविता येणे आवश्यक
  • ·        दोन अंकी संख्या वर कृती करता येणे आवश्यक
  • ·        भौमितिक आकारांची नावे  सांगणे आवश्यक
  • ·        एकक व दशक अंक ओळखता येणे गरजेचे आहे
  • ·        अंकी अक्षरी लेखनाचा सराव होणे आवश्यक
  • ·        एक ते शंभर अंकांचे लेखन व वाचन दररोज करणे गरजेचे
  • ·        शाब्दिक उदाहरणे सोडविण्याचा सराव करणे आवश्यक
  • ·        लहान-मोठ्या संख्यांची तुलना करणे आवश्यक
  • ·        लहान मोठेपणा नुसार वस्तूंचे वर्गीकरण करणे आवश्यक
  • ·        वीस पर्यंतच्या अंकांची तुलना करता येणे आवश्यक
  • ·        बेरीज वजाबाकी एक ते वीस पर्यंतच्या अंकांचा वापर करणे आवश्यक
  • ·        नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज वजाबाकी करता येणे आवश्यक
  • ·        99 पर्यंतच्या संख्या अंकात लिहिणे आवश्यक
  • ·        दिलेल्या तोंडली उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे
  • ·        गणिती क्रिया समजपूर्वक करता येणे आवश्यक.
  • ·        शाब्दिक उदाहरणांचे आकलन व सराव गरजेचा आहे.
  • ·        दशांश चिन्हांकित संख्यांवरील क्रियांचा सराव करणे.
  • ·        उदाहरणांचे आकलन व सराव  आवश्यक आहे.
  • ·        चढता उतरता क्रम लिहिण्याचा सराव करावा.
  • ·        बेरीज करताना हातचे मनात धरण्याचा सराव करावा
  • ·        वजाबाकी करताना हातचे  मनात धरण्याचा सराव करावा.
  • ·        उदाहरणे सोडविताना शोधायचे काययाचा विचार करावा.
  • ·        गुणाकार करताना हातचे मनात धरण्याचा सराव करावा.
  • ·        पाढा तयार करण्याचा सराव करावा
  • ·        मूळ संख्या ओळखण्याचा सराव करावा
  • ·        संयुक्त संख्या ओळखण्याचा सराव करावा
  • ·        विभाजक शोधण्याचा सराव करावा
  • ·        गुणाकार करण्याचा सराव करावा
  • ·        आंतर राष्ट्रीय अंक ओळखता यावेत
  • ·        रोमन संख्या चिन्हे आंतरराष्ट्रीय अंकात लिहिता यावेत
  • ·        संख्या वाचनकडे लक्ष द्यावे
  • ·        संख्येतील अंकाचे स्थान सांगता यावे
  • ·        विस्तारीत रूपावरुन संख्या लिहिता यावी
  • ·        संख्यांचा लहान मोठेपणा सांगता यावा
  • ·        बेरजेच्या हातच्या कडे लक्ष द्यावे
  • ·        भागाकार करण्याचा सराव करावा
  • ·        गुणाकार करताना हातच्या कडे लक्ष द्यावे
  • ·        आकृत्या काढण्याचा सराव करावा
  • ·        वजाबाकीची क्रिया करण्याचा सराव करावा
  • ·        कोन काढण्याचा सराव करावा
  • ·        समांतर रेषा काढण्याचा सराव करावा
  • ·        वर्तुळ काढण्याचा सराव करावा
  • ·        वर्तुळाचे त्रिज्या ,व्यास ,जीवा ओळखता यावे
  • ·        विभाज्यतेच्या कसोट्या सांगता याव्यात
  • ·        संख्येचे विभाजक लिहिता यावेत
  • ·        समच्छेद  अपूर्णांक ओळखता यावेत
  • ·        अपूर्णांकचा लहान मोठेपणा ओळखता यावा
  • ·        कोनांचे प्रकार ओळखण्याचा सराव करावा
  • ·        लंब रेषा काढण्याचा सराव करावा
  • ·        त्रिकोणाच्या बाजूंची नावे सांगण्याचा सराव करावा
  • ·        रोमन संख्या चिन्हे वापरण्याचा सराव करावा
  • ·        सममूल्य दशांश अपूर्णांक सांगण्याचा सराव करावा
  • ·        दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह लिहिण्याचा सराव करावा
  • ·        दशांश अपूर्णांकाला अपूर्णांकने गुणण्याचा सराव करावा
  • ·        दशांश चिन्हाचा विचार आलेल्या उत्तरात करावा
  • ·        परस्पर संबंध लक्षात घेऊन रूपांतर करण्याचा सराव करावा
  • ·        एकुणात बेरीज करताना मिलीचे लीटर करण्याचा सराव करावा
  • ·        एकुणात गुणाकार करताना मीटरचे किमी करण्याचा सराव करावा
  • ·        रुपये पैसे यांचे दशांशात लेखन करण्याचा सराव करावा
  • ·        वर्तुळात त्रिज्या ,व्यास ,दाखविण्याचा सराव करावा
  • ·        परिमिती काढण्याचा सराव करावा
  • ·        क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा
  • ·        अपूर्णांकांचा लहानमोठेपणा सांगण्याचा सराव करावा
  • ·        समानता ,असमानता संबंध ओळखता यावेत
  • ·        आकृती बंधाचा वापर करता यावा
  • ·        सांख्यिकी माहितीवरून चित्रलेख तयार करावा
  • ·        चित्रालेखाचे खाली प्रमाण लिहावे
  • ·        दिलेल्या माहितीवरून परिमिती काढावी
  • ·        दिलेल्या मापावरून क्षेत्रफळ काढता यावे
  • ·        आकृत्यांवरून परिमिती काढता यावी
  • ·        घड्याळ समजून घ्यावे
  • ·        दशांश अपूर्णांकांची बेरीज करण्याचा सराव करावा
  • ·        दशांश व्यवहारी पूर्णांकयुक्त अपूर्णांक ओळखता यावेत
  • ·        पाढे पाठांतर करावे.
  • ·        दशांश चिन्ह व्यवस्थित द्यावे
  • ·        अपूर्णांकांचे छेद समान करता यावेत
  • ·        दशांश अपूर्णांकांची किंमत काढण्याचा सराव करावा
  • ·        मूळ एकके सांगता यावीत
  • ·        एकसंपाती रेषा ओळखायचा प्रयत्न करावा .
  • ·        संपातबिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        एकरेषीय व नैकरेषीय बिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        प्रतल म्हणजे काय ते  सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        समांतर रेषा ओळखायचा प्रयत्न करावा .
  • ·        कोणाचे प्रकार सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        पूर्ण कोनाचे माप  सांगायचा प्रयत्न करावा
  • ·        कंपास पेटीतील साहित्यांचा उपयोग  सांगायचा प्रयत्न करावा .
  • ·        कोनांची रचना करावी
  • ·        कोनदुभाजक काढायचा प्रयत्न करावा
  • ·        संख्यारेषेवर पूर्णांक संख्या दाखवायचा प्रयत्न करावा
  • ·        धन पूर्णाक संख्या व ऋण पूर्णाक संख्यांचे वर्गीकरण करावे
  • ·        अपुर्णाक संख्या ओळखायचा प्रयत्न करावा
  • ·        अपूर्णांक संख्यांची बेरीज करायचा प्रयत्न करावा
  • ·        अपूर्णांक संख्यांची वजाबाकी  करायचा प्रयत्न करावा
  • ·        अपूर्णांक संख्येचे लहानमोठेपणा ठरवावा
  • ·        अंशाधिक अपुर्णाकाचे पूर्णांकयुक्त अपुर्णाकांत रुपांतर करावे
  • ·        अपुर्णाकांचे अंशाधीक अपूर्णांकात रुपांतर करावे
  • ·        पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        संख्यारेषेवर अपूर्णांक दाखवायचा प्रयत्न करावा
  • ·        अपुर्णाकाचा गुणाकार करण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        अपुर्णाकाचा भागाकार करण्याचा प्रयत्न करावा .
  • ·        संख्यारेषेवर दशांश अपूर्णांक दर्शवावे
  • ·        व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपुर्णाकात रुपांतर करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपुर्णाकात रुपांतर करावे
  • ·        संख्येचा विभाजक शोधण्याचा प्रयत्न करावा
  • ·        संख्येचे मसावी काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        संख्याचा लसावी काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        समीकरण म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        समीकरण तयार करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        समीकरणाची उकल शोधण्याचा प्रयत्न करावा
  • ·        समीकरणे सोडवावीत
  • ·        गुणोत्तर  व प्रमाण ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        एकमान पद्धत म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात लिहिण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नफा आणि तोटा यातील फरक समजून घ्यावा
  • ·        शेकडा नफा आणि शेकडा तोटा काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        माहितीच्या आधारे नफा तोटा यातील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        मुद्दल,मुदत,व्याजाचा दर दिला असता सरळव्याज काढावे
  • ·        सरळव्याजाचा उपयोग बँक व्यवहारात करावा
  • ·        त्रिकोणाचे शिरोबिंदू ओळखण्याचा  प्रयत्न करावा
  • ·        त्रिकोणाचे नावावरून प्रकार ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        त्रिकोणाचे गुणधर्म सांगावेत
  • ·        त्रिकोणाच्या बाजूंवरून प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चौकोनाचे वाचन व लेखन करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चौकोनाचे शिरोबिंदू सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चौकोणाचे लगतचे  कोन ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चौकोनाचे संमुख कोन ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        बहुभुजाकृती म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        रेषेवरील बिन्दुतून रेषेला लंब काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        रेषेबाहेरील बिन्दुतून लंब काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        इष्टीकाचिती म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करवा
  • ·        त्रिकोणमिती म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        वृत्तचिती म्हणजे काय ते ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        दिलेल्या मापाचा कोन काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        कर्ण व एक बाजू दिली असता काटकोन काढ्न्याचा प्रयत्न करावा
  • ·        एकरूप रेषाखंड ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        एकरूप कोन ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        एकरूप वर्तुळाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        पूर्णांक संख्यांचा गुणाकार बिनचूक करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        पूर्णांक संख्यांचा भागाकार बिनचूक करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सहमुळ संख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        जोडमुळ संख्यांचे उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        दिलेल्या संख्याचे अवयव पाडावेत
  • ·        दिलेल्या संख्येचे मसावि काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        दिलेल्या संख्येचे भागाकर पद्धतीने मसावी काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        दिलेल्या संख्येचे मसावि व लासवि काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        मसावि व लासवि यांचा उपयोग उदाहरणे सोडवताना करावा
  • ·        आपुर्णांकांना संक्षिप्त रूप देता यावे
  • ·        कोंनांचा अंतर्भाग व बहयाभाग सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        कोटीकोनाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        पूरक कोनावरील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        विरुद्ध कोंनांचा गुणधर्म सांगण्याचा प्रयत्न करावा .
  • ·        परिमेय संख्यांची वजाबाकी व बेरीज अचूक करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        परिमेय संख्यांचे दशांश रूपात लेखन करता यावे
  • ·        दिलेल्या पदावली सोडवायचा प्रयत्न करावा
  • ·        मोठ्या व लहान संख्येचे घातांक रूपात लेखन करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        घातांकाचे नियम जाणावेत
  • ·        पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        जोड्स्तंभालेखाचे वाचन करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        जोड्स्तंभालेख काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        बैजिक राशींचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        बैजिक राशींची बेरीज व वजाबाकी करण्याचा प्रयत्न करावा
  • ·        समप्रमाणावरील व व्यस्तप्रमाणावरील आधारित उदाहरणे सोडवावीत
  • ·        प्रमाणावरील आधारित उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        भागीदारीवरील उदाहरणे सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        नफा तोटा व्यवहारात कधी होतो हे सांगता यावे
  • ·        नफा तोट्याचे लेखी उदाहरणे अचूक सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        अर्थनियोजनाच्या आर्थिक गुंतवणुकीच्या महितीचा उपयोग करून उदाहरणे सोडवा
  • ·        सरळव्याजाचे सूत्र सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सरळव्याजावरील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        व्यास व परीघ यांमधील संबंध पडताळावेत
  • ·        वर्तुळातील लघुकंस व विशालकंस ओळखण्याचा प्रयत्न करावा
  • ·        केंद्रीय कोनाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        परिमितीवर आधारित उदाहरणे अचूक सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        चौरसाचे व आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र सांगण्याचा प्रयत्न करावा
  • ·        काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळावरील उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        पृष्ठफळ म्हणजे काय हे समजून घ्यावे
  • ·        इष्टीकाचीती व घन यांचे पृष्ठफळ काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        पायथागोरसचा सिद्धांत स्पष्ट करता यावा
  • ·        पायथागोरसच्या त्रिकुटाची व्याख्या सांगता यावी
  • ·        पायथागोरसचा सिद्धांत वापरुन उदाहरणे सोडवायचा प्रयत्न करावा
  • ·        विस्तारसूत्राचा वापर करून उदाहरणाची किंमत काढण्याचा प्रयत्न करावा
  • ·        विस्तारसुत्राच्यासाहाय्याने उदाहरणाचा विस्तार अचूक करता यावा
  • ·        द्विपदी बैजिक राशीचे अवयव पाडता यावेत
  • ·        बैजिक राशीचे अवयव पाडण्याचा प्रयत्न करावा
  • ·        सरासरीचे सूत्र सांगावे
  • ·        सरासरीवरील लेखी उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        वारंवारता सारणी तयार करता यावी
  • ·        वारंवारता सारणीचा वापर करून उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा
  • ·        संख्यारेषेवर परिमेय संख्या दाखवण्याचा सराव करावा
  • ·        परिमेय संख्यांची तुलना यावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        अपरिमेय संख्यावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        संख्यारेषेवर अपरिमेय संख्या दाखवण्याचा सराव करावा
  • ·        परिमेय आणि अपरिमेय संख्या यांवरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        छेदिकेमुळे तयार होणार्‍या कोनांच्या गुणधर्माचा सराव करावा
  • ·        समांतर रेषा काढण्याचा सराव करावा
  • ·        परिमेय घातांकावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        घनमूळ काढा यावरील उदाहरणांचा सराव करावा
  • ·        त्रिकोणाचे शिरोलंब काढणे यावरील उदाहरणांचा सराव करावा
  • ·        गुरुत्वमध्याचा गुणधर्म वापरुन रेषाखंडाची लांबी काढा यावरील उदाहरणांचा सराव करावा
  • ·        विस्तार सूत्रे वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा.
  • ·        वर्ग त्रिपदीचे अवयव पाडण्याचा  सराव करावा
  • ·        दोन घनांच्या बेरजेच्या स्वरुपातील अवयव पाडण्याचा  सराव करावा
  • ·        दोन घनांच्या वजाबाकीच्या स्वरुपातील अवयव पाडण्याचा  सराव करावा
  • ·        तीन पदांच्या बेरजेचा वर्गविस्तार यांवरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        सम चलनावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        व्यस्त  चलनावरील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        गुणोत्तरीय बैजिक राशींना सोपे रूप द्या यावरील उदाहरणांचा सराव करावा
  • ·        चार बाजू व एक कर्ण दिला असता चौकोन काढा यावरील रचनांचा सराव करावा
  • ·        तीन बाजू व दोन कर्ण दिले असता चौकोन काढा यावरील रचनांचा सराव करावा
  • ·        दोन संलग्न बाजू व तीन कोन  दिले असता चौकोन काढा यावरील रचनांचा सराव करावा
  • ·        काटकोन चौकोनाचे (आयताचे)गुणधर्म वापरुन उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        चौरसाचे गुणधर्म वापरुन  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        समभुज चौकोनाचे गुणधर्म वापरुन  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म वापरुन  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        समलंब चौकोनाचे गुणधर्म वापरुन  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        पतंगाचे गुणधर्म वापरुन  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        सूट(discount) वरील  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        कमिशनवरील  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        बहुपदींची कोटी ओळखण्याचा सराव करावा
  • ·        बहुपदींचा विस्तार करण्याचा सराव करावा
  • ·        बहुपदींचा भागाकार  करण्याचा सराव करावा
  • ·        बहुपदींचा गुणाकार   करण्याचा सराव करावा
  • ·        दिलेल्या सांख्यिकीय महितीवरुण सरासरी काढण्याचा सराव करावा
  • ·        विभाजित स्तंभालेख व जोड स्तंभालेख यातील फरक समजून घ्यावे
  • ·        दिलेल्या संख्या शतमान रूपांतरित करण्याचा सराव करावा
  • ·        एकचल समीकरणाची उकल करण्याचा सराव करावा
  • ·        शाब्दिक उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        एकरूप आकृत्या ओळखण्याचा सराव करावा
  • ·        त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्यांचा अभ्यास करावा
  • ·        चक्रवाढ व्याज काढण्याचे सूत्र पाठ करावे.
  • ·        चक्रवाढ व्याजाचे लेखी उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
  • ·        चौकोनाचे प्रकार ओळखण्याचा सराव करावा
  • ·        समांतरभुज चौकोनाच्या गुणधर्माचा अभ्यास करावा.
  • ·        समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा.
  • ·        वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा.
  • ·        अनियमित आकाराच्या जागेचे क्षेत्रफळ काढण्याचा सराव करावा.
  • ·        वर्तुळाचे क्षेत्रफळळाच्या किमतीवरून त्रिज्या काढण्याचा सराव करावा.
  • ·        त्रिकोणाचे शिरोबिंदू ओळखण्याचा प्रयत्न करावा.
  • ·        चार अंकी बेरजेचा सराव करावा.

कुणीही ब्लॉगवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url