विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | career guidance to students | दि. १९ ऑगस्ट २०२२ | आपला ठाकरे

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | career guidance to students | दि. १९ ऑगस्ट २०२२

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | दि. १९ ऑगस्ट २०२२

राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधीआव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  • विषय - बॅकिंग क्षेत्रातील करिअर

  • वेळ – दुपारी 3 ते ४ वाजेपर्यंत

LIVE NOW

Webinar organized for career guidance to students,career guidance to students,career guidance college students,career development students,career counseling students,career guide to students,importance of career guidance to students,career guidance to high school students,career guidance for students in secondary schools,career guidance for students in secondary schools pdf,career guidance for students in secondary schools ppt

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.