अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार; अल्पसंख्यांक शाळांची यादी,अल्पसंख्यांक संस्थांमधील रिक्त पदांच्या ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्य
अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार; अल्पसंख्यांक शाळांची यादी
To
fill the vacant posts of teachers in minority schools; List of Minority Schools
राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक
असलेली एकूण १४७४ रिक्त पदे भरण्यास दिनांक ०२.०२.२०२३ च्या शासन पत्रान्वये
मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच शासन पत्रान्वये अल्पसंख्यांक संस्थांमधील रिक्त
पदांच्या ५० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु दि.२१.०६.२०२३
च्या शासन निर्णयान्वये सामान्य शाळांतील ८० टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात
आली होती. यास्तव अल्पसंख्यांक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या ८० टक्के
पदे भरण्यास यान्वये मान्यता देण्यात येत आहे.
अल्पसंख्यांक शाळांची यादी | List of Minority Schools
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS