⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

31 मार्च 2023 रोजीच्या कुटुंब निवृत्ती योजना व मृत्यू उपदान शासन निर्णय बाबत

कुटुंब निवृत्ती योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय,कुटुंब निवृत्ती वेतन योजना

31 मार्च 2023 रोजी च्या कुटुंब निवृत्ती योजना व उपदान शासन निर्णय


31 मार्च 2023 च्या कटुंब निवृत्ती वेतनाच्या शासन निर्णयात परिच्छेद क्र. ६ मध्ये नमूद केलेनुसार एन.पी.एस. लागू असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासन निर्णयाच्या दिनांक पासून म्हणजेच 31 मार्च 2023 पासून एक महिन्याच्या आत सदर शासन निर्णयातील परीक्षेत क्रमांक ४ मध्ये नमूद केलेनुसार शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या नमुना-2 दोन मध्ये आपले कार्यालय प्रमुखाकडे विकल्प देणे अनिवार्य आहे. तसेच सदर विकल्पाची नोंद ही शासकीय सेवा पुस्तकात घेतली जाणार आहे. तरी सर्वांनी विकल्प सादर करण्याची एक महिन्याची मुदत असल्याकारणाने तातडीने सर्वप्रथम या गोष्टीला प्राधान्य देऊन काळजीपूर्वक आपला विकल्प कार्यालय प्रमुखाकडे सादर करावा. जे कर्मचारी रजेवर किंवा अन्यकारणाने कार्यालयात उपस्थित नसतील त्यांच्याशी लवकरात लवकर संपर्क साधून त्यांना सदर विकल्प विहित मुदतीत कार्यालय प्रमुखांकडे सादर करणेस सांगावे. शासन निर्णयातील पृष्ठ क्रमांक ८ वर दिलेल्या नमुना-2 मध्ये विकल्प सादर करावयाचा आहे. त्यामध्ये 1982 चा विकल्प व एन.पी.एस. चा विकल्प असे दोन विकल्प निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. तरी त्यापैकी 1982 चा विकल्प हा परिच्छेद घेऊन दुसरा परिच्छेद वगळून टाकावा. शासन निर्णयातील जशाच्या तसा नमुना 2 न घेता केवळ 1982 चा विकल्प घेऊन कार्यालय प्रमुखाचा परिच्छेद ठेवून मसुदा तयार करावा व आपल्या कार्यालयात सादर करून त्याची पोहोच आपल्याकडे ठेवावी.

31 ऑक्टोबर 2005 नंतर लागलेल्या शासकीय सेवेत लागलेले सर्व  कर्मचारी व अधिकारी DCPS/NPS धारक व या योजनेतून सेवानिवृत्त व मृत किव्हा रुग्णता निवृत्त झालेल्या कर्मचारी व वारसदार यांनी करावयाची कार्यव्हावी खालील प्रमाणे,

महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम,१९८२ | Maharashtra Civil Service Pension Rules, 1982

नमुना 1 व नमुना 2 फॉर्म कुणी भरावा त्याबाबत

१) 31 ऑक्टोबर 2005 नंतर  शासकीय सेवेत लागलेले सर्व कर्मचारी व अधिकारी

 २) ज्यांना DCPS/NPS ची कपात किंवा ही योजना लागू आहे त्या सर्वानी

३) ज्यांची नियुक्ती 31 ऑक्टोबर 2005 नंतर ची आहे  मात्र DCPS/NPS खाते नसणाऱ्या सर्वानी

४) तसेच ज्यांच्या शाळा 31 ऑक्टोबर 2005 नंतर 100 % अनुदान वर आलेल्या आहे अश्या शाळेतील सर्व शिक्षक ,कर्मचारी , सर्वानी

५) 31 ऑक्टोबर 2005 नंतर लागलेले व सेवानिवृत्त झालेल्या सर्वानी

नमुना 2 मध्ये विकल्प भरून द्यायचा आहे ,पहिला 1982 चा विकल्प भरून सर्वानी द्यावा.

महत्वाचे :-

दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यतच सदर नमुना 1 व 2 भरून सम्बधित वरिष्ठ कार्यालयात द्यावा व त्याची o/c घ्यावी ।व सम्बधित बाबीची नोंद सर्व्हिस बुक मध्ये झाली आहे याची खात्री करावी.

जे कर्मचारी शासकीय सेवेत या पुढे म्हणजे 1 एप्रिल 2023 पासून लागतील त्यांनी सेवेत रुजू झालेल्या तारखेपासून  8 दिवस च्या आत नमुना 1 व नमुना 2 भरावा.

नमुना 1 व 2 ची प्रत खाली पाठवत आहे.

कुटुंब निवृत्ती योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय,कुटुंब निवृत्ती वेतन योजना

कुटुंब निवृत्ती योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय,कुटुंब निवृत्ती वेतन योजना
कुटुंब निवृत्ती योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना,कुटुंब निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय,कुटुंब निवृत्ती वेतन योजना

नमुना 3 फॉर्म कुणी भरावा

१) रुग्णता सेवानिवृत्त कर्मचारी

२) ज्यांच्या मृत्यू झालेल्या आहे त्यांच्या वारसदाराने

 

महत्वाचे :-

नमुना 3 फॉर्म सुद्धा  28 एप्रिल 2023 पर्यत भरून द्यावा.

नुमना 3 फॉर्म ची प्रत खाली पाठवत आहे.

अत्यंत महत्वाचे :- सर्वानी 28 एप्रिल 2023 पर्यत फॉर्म भरावा.

या  जी आर  मुळे  जे कर्मचारी मृत झाले त्याच्या परिवाराला उभं राहण्याची व आत्मसन्मानाणे जीवन जगण्याचा लाभ मिळाला.

या GR चा सम्पूर्ण लाभ सदर  कार्यपद्धती बाबत पत्र किव्हा शासन आदेश शासन कडून आल्यावर मिळेल.

  

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम