#Ads

Just Foods
🍴Food enthusiast sharing delicious and healthy recipes with a focus on using fresh, whole ingredients. Join me on my culinary journey to discover new and exciting flavors that will tantalize your taste buds! #justfoodsrecipe #healthyeating #foodie #yum

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र वितरीत सूचना आणि कागदपत्रे

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र वितरीत सूचना

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 विद्यार्थ्याचे प्रमाणपत्र वितरीत सूचना

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे आयोजन दिनांक 21/11/2021 रोजी करण्यात आलेले होते. या परीक्षेतील पेपर क्र. 01 (इ. 1 ली ते 5 वी ) व पेपर क्र. 02 (इ. 6 वी ते 5 वी ) चा अंतिम निकाल दिनांक 23/12/2022 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात आलेला आहे.

नवोदय सराव प्रवेश परीक्षा मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका संच Order Now

सदर परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या परिक्षार्थीचे प्रमाणपत्रे वितरणासाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद अहमदनगर या कार्यालयामध्ये दिनांक 29/03/2023 ते दिनांक 06/04/2023 या कालावधीत सकाळी 11.00 ते सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत (शासकिय सुट्टींचे दिवस वगळता) उपलब्ध असून सदर प्रमाणपत्र ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांनी आपले शैक्षणिक, व्यावसायिक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र इ. मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह समक्ष उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

सूचना-

उमेदवारांनी खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे यांच्या मुळ व छायांकित प्रती घेऊन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2021 चे प्रमाणपत्र घेण्यासाठी समक्ष उपस्थित रहाणे आवश्यक आहे.

  • 1. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र प्रत.
  • 2. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका प्रत.
  • 3. डी. टी. एड उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र अथवा बी.एड. उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक.
  • 4. आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (असल्यास)
  • 5. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र. (असल्यास)
  • 6. माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा.
  • 7. ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्राइविंग लाईसन्स, निवडणूक ओळखपत्र इ.) 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2