मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM | आपला ठाकरे

मराठी कायदे

न्यायालयीन कायदे आता बघा आणि समजून घ्या आपल्या मातृभाषेत
सर्व प्रकारच्या कायद्याविषयाची अद्यावत माहिती या संकेतस्थळावर

मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM

मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM

मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM

MDM Maharashtra; - MDM संदर्भात आलेले महत्त्वाचे अपडेट आपणच या पोस्टमध्ये बघणार आहोत,शिवाय मागील दिवसाचा जो राहिलेला येऊन MDM आहे तो कशा पद्धतीने करायचा हे सुद्धा पाहणार आहोत.

मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM

कोणताही ब्राउझर ओपन करून ब्राउजर मध्ये MDM असे सर्च करा.

  • आपली वेबसाईट https://education.maharashtra.gov.in/ वर क्लिक करा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर आलेली सूचना आपणास काय सांगत आहे ते आपण समजून घेऊया.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अर्थात हे काही कालावधीसाठी बंद करण्यात आलं होतं त्यामुळे आपल्याला काही दिवसाचा MDM नोंदवता आला नाही परंतु काळजी नसावी आपल्या लॉगीनला राहिलेल्या दिवसाचा MDM भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

अशी सूचना आपणास दिसेल . ती close करून घ्यावी.

  • ·        MDM लॉगिन करून आपल्या शाळेचा युजर आयडी पासवर्ड टाका.
  • ·        कॅप्चा कोड टाकून लॉगीन करून घ्या.
मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM
  • ·        I have read all the information’s असा एक संदेश दिसेल.त्याच्या चेक Box वर टिक करून सबमिट वर क्लिक करावे.
मागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM
  • ·        त्यानंतर आपल्याला महिन्याचा कॅलेंडर दिसून येणार आहे.त्यावर कुठेही मागील MDM भरण्याची सुविधा दिलेली नाही.
  • ·        मागील MDM भरण्यासाठी वरील TAB मध्ये तिसऱ्या नंबरच्या MDM Daily Attendance या TAB वर क्लिक करावे.
Mdm,mdm app,mdm data,mdm,mdm maharashtra gov in,mdm maharashtra app,mdm maharashtra apk,what is mdm management,mdm calculator Maharashtra,mdm apk download for Maharashtra,mdm login maharashtra gov in,mdm maharashtra password reset,mdm daily report maharashtraमागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM
  • ·        त्यात मागील महिन्याचा Balance राहिला असेल तर तो approve करू शकता किंवा close करू शकता.
  • ·        त्यानंतर  MDM Daily Attendance चे पेज ओपेन होईल.
Mdm,mdm app,mdm data,mdm,mdm maharashtra gov in,mdm maharashtra app,mdm maharashtra apk,what is mdm management,mdm calculator Maharashtra,mdm apk download for Maharashtra,mdm login maharashtra gov in,mdm maharashtra password reset,mdm daily report maharashtraमागील दिवसाचा MDM कसा भरावा याची माहिती | Information on how to fill previous day's MDM
  • त्यामध्ये तुम्ही मागील महिन्याची तारीख आणि मेनू टाकून,संपूर्ण माहिती भरून Update करून घ्यावे अशा प्रकारे आपण आपला मागील राहिलेला MDM शाळा लॉगीन वरती भरू शकणार आहे. 

Mdm,mdm app,mdm data,mdm,mdm maharashtra gov in,mdm maharashtra app,mdm maharashtra apk,what is mdm management,mdm calculator Maharashtra,mdm apk download for Maharashtra,mdm login maharashtra gov in,mdm maharashtra password reset,mdm daily report maharashtra

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

वरील लेखावरच Comment करा.

थोडे नवीन जरा जुने

SPONSER

SPONSER